नऊवारी साडी, हिरवा चुडा! प्रियदर्शनी इंदलकरनं गुपचूप उरकलं लग्न? कोण आहे तिचा रिअल लाइफ ओमकार राऊत!
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Priyadarshani Indalkar Wedding : महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर हिनं गुपचूप लग्न केल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे. प्रियदर्शनीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या लोकप्रिय कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर सध्या एका फोटोमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये प्रियदर्शनी नवरीच्या वेशात दिसत आहे. त्यामुळे चाहते शॉक झालेत. प्रियदर्शनीचं लग्न ठरलं का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
advertisement
advertisement
advertisement
नवरीच्या वेशातील प्रियदर्शनी इंदलकचा फोटो समोर आल्यानंतर प्रेक्षकांनी अनेक तर्क लावण्यास सुरुवात केली आहे. हा फोटो एखाद्या आगामी सिनेमाच्या प्रमोशनसाठी काढण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं जात आहे. हा लुक केवळ एका भूमिकेसाठीचाअ असावा असं म्हटलं जात आहे. प्रियदर्शनीने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement






