रुपाली भोसलेला टक्कर द्यायला ती परत आली, मराठी TVच्या टॉपच्या खलनायिकेचं दमदार कमबॅक

Last Updated:
मराठी टेलिव्हिजनची टॉपची व्हिलन दमदार कमबॅक करतेय. अभिनेत्री रुपाली भोसलेला टक्कर द्यायला ती पुन्हा आली आहे.
1/9
मालिका विश्वात अनेकदा नायिकांपेक्षा खलनायिका वरचढ ठरतात. नायिकांइतकीच खलनायिकांचीही क्रेझ पाहायला मिळते. <a href = 'https://news18marathi.com/tag/marathi-serial/'>मराठी मालिका </a>विश्वातही हे तंतोतत लागू होतं. मराठी टेलिव्हिजनवर एकाहून एक दमदार नायिकांप्रमाणेच खलनायिका देखील आहे.
मराठी मालिका </a>विश्वातही हे तंतोतत लागू होतं. मराठी टेलिव्हिजनवर एकाहून एक दमदार नायिकांप्रमाणेच खलनायिका देखील आहे." width="1200" height="900" /> मालिका विश्वात अनेकदा नायिकांपेक्षा खलनायिका वरचढ ठरतात. नायिकांइतकीच खलनायिकांचीही क्रेझ पाहायला मिळते. मराठी मालिका विश्वातही हे तंतोतत लागू होतं. मराठी टेलिव्हिजनवर एकाहून एक दमदार नायिकांप्रमाणेच खलनायिका देखील आहे.
advertisement
2/9
अभिनेत्री रुपाली भोसले ही त्यातील एक खलनायिका आहे. आधी 'आई कुठे काय करते' आणि आता 'लपंडाव' मालिकेतून रुपाली भोसले प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. रुपाली भोसलेला तगडी टक्कर देण्यासाठी टेलिव्हिजनची टॉपची खलनायिका परत आली आहे.

3/9
स्टार प्रवाहवर नवीन वर्षात अनेक नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. 'वचन दिले तू मला', 'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' आणि 'मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद 4' या कार्यक्रमांसोबतच आणखी एक नवी मालिका दाखल होत आहे. 'तुझ्या सोबतीने' असं या मालिकेचं नाव आहे.

4/9
एकीकडे मुंबईतल्या चाळीत राहणारी, कुटुंबाची जबाबदारी सक्षमपणे पेलणारी आणि तरीही आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने पहाणारी नुपूर. तिच्या मते सगळेच परिपूर्ण नसतात. जग इमपरफेक्शनच्या तत्वांवर चालतं. तर दुसरीकडे ग्लॅमर, लाईट्स आणि परफेक्शनच्या जगातला सुमती इव्हेंट्सचा मालक मल्हार खानविलकर.

5/9
नुपूर आणि मल्हारचं जग जरी वेगळं असलं एकमेकांच्या साथीने ते प्रवास कसा करतात याची गोष्ट म्हणजे तुझ्या सोबतीने ही मालिका. एतशा संझगिरी आणि अजिंक्य ननावरे ही नवी जोडी या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

6/9
एतशा आणि अजिंक्य यांच्याबरोबर टिव्हीची टॉपची खलनायिका म्हणजेच अभिनेत्री माधवी निमकर पुन्हा एकदा नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तुझ्या सोबतीने या मालिकेत माधवी निमकर दमदार खलनायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे.

7/9
एकीकडे रुपाली भोसलेची लंपडाव मालिका सुरू आहे. या मालिकेलाही प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. रुपालीने साकारलेली खलनायिका प्रेक्षकांना आवडतेय. तर दुसरीकडे अभिनेत्री माधवी निमकर पुन्हा एकदा खलनायिका बनून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करायला येतेय.

8/9
तुझ्या सोबतीने या मालिकेच्या पहिल्या प्रोमोमध्ये माधवीची झक्कास झलक पाहायला मिळतेय. पुन्हा एकदा सुंदर सुंदर साड्यांमध्ये माधवीचा दमदार लूक पाहायला मिळतोय.

9/9
रुपाली भोसले वर्सेस माधवी निमकर ही खलनायिकेची फाइट पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांनी माधवी पुन्हा खलनायिकेच्या रूपात पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement