आधी OTT वर राडा आता थिएटर गाजवणार! Mirzapur The Movie ची रिलीज डेट समोर
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Mirzapur The Movie Release Date : ओटीटीची टॉप वेब सीरिज मिर्झापूर आता मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. 'मिर्झापूर द मुव्ही'ची रिलीज डेट समोर आली आहे.
ओटीटी प्लॅटफॉर्म गाजवणाऱ्या काही सीरिजपैकी एक सीरिज म्हणजे मिर्झापूर. वेब सीरिजनंतर मिर्झापूर सिनेमाचीही घोषणा करण्यात आली. मिर्झापूर सिनेमा कधी रिलीज होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं." width="1600" height="900" /> ओटीटी प्लॅटफॉर्म गाजवणाऱ्या काही सीरिजपैकी एक सीरिज म्हणजे मिर्झापूर. वेब सीरिजनंतर मिर्झापूर सिनेमाचीही घोषणा करण्यात आली. मिर्झापूर सिनेमा कधी रिलीज होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
सिनेमात रवी किशन, अभिषेक बॅनर्जी, रसिका दुग्गल, श्वेता त्रिपाठी, श्रिया पिळगावकर, हर्षिता गौर, सुशांत सिंग, मोहित मलिक, शीबा चड्ढा, राजेश तैलंग, कुलभूषण खरबंदा, सोनल चौहान, प्रमोद पाठक आणि अनंगशा बिस्वास असे तगडे कलाकार आहेत. पहिल्या सीझनमध्ये बबलू पंडितची भूमिका करणारा विक्रांत मेस्सी या सिनेमात दिसणार नाही. त्याच्या जागी जितेंद्र कुमार दिसणार असल्याचं बोललं जात आहे.
advertisement
advertisement









