advertisement

MS Dhoni-Deepika Padukone : अधुरी प्रेमकहाणी! धोनीच्या हृदयाची क्वीन होती दीपिका? मग का झालं ब्रेकअप?

Last Updated:
MS Dhoni-Deepika Padukone : बॉलिवूड सेलिब्रिटी आणि क्रिकेटर यांच्यातील प्रेमसंबंध नेहमीच चर्चेचा विषय असतो. अनेक बॉलिवूड अभिनेत्रींचं नाव अनेक क्रिकेटरसोबत जोडलं जातं.
1/7
बॉलिवूड सेलिब्रिटी आणि क्रिकेटर यांच्यातील प्रेमसंबंध नेहमीच चर्चेचा विषय असतो. अनेक बॉलिवूड अभिनेत्रींचं नाव अनेक क्रिकेटरसोबत जोडलं जातं. असंच एक नाव MS Dhoni सोबतही जोडलं गेलं होतं. मात्र त्यांची प्रेमकहाणी अर्धवटच राहिली.

2/7
'ओम शांती ओम' या सिनेमातून दीपिका पादुकोणने बॉलिवूड डेब्यू केला. पहिलाच सिनेमा हिट ठरला आणि दीपिका खूप चर्चेत आली. आणि दुसरीकडे क्रिकेटर महेंद्रसिंग धोनीचं नाव तर सर्वांच्याच ओठांवर होतं.

3/7
अचानक धोनी आणि दीपिकाच्या अफेअरच्या चर्चांनी जोर धरला. दोघांनी एका शोमध्ये सोबत रॅंप वॉकही केला होता. दीपिकाला धोनीसाठी मैदानात चिअर करतानाही पाहिलं गेलं.

4/7
एके काळी महेंद्रसिंग धोनी आणि दीपिकाच्या अफेअरच्या बातम्यानी सर्व सोशल मीडियावर भरला होता. असंही म्हटलं जातं की, दीपिकाच्या म्हणण्यानुसार महेंद्रसिंग धोनीने त्यांचे लांब केस कापले होते.

5/7
असं म्हटलं जातं की, धोनी आणि दीपिकात्या प्रेमात युवराज सिंगची एन्ट्री झाली होती. त्यामुळे धोनी मागे हटला. मात्र आजपर्यंत या लव्ह स्टोरीवर दीपिका, धोनी आणि युवराज सिंगने कधीच काहीच कमेंट केली नाही.

6/7
धोनी आणि दीपिकाला अनेक कार्यक्रमात स्पॉट करण्यात आलं. आजही त्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर फिरताना दिसतात. ही अर्धवट प्रेमकहाणी का राहिली याविषयी कधी काहीच समोर आलं नाही.

7/7
दरम्यान, 2010 मध्ये महेंद्रसिंग धोनीने साक्षीसोबत लग्न केलं. तर 2018 मध्ये दीपिकाने रणवीर सिंगसोबत संसार थाटला. दोघंही आपल्या संसारात आनंदी आहेत. दोघांनाही एक एक मुलगी आहे.

युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले; 'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले;'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
  • या देशाने इराणला 'टार्गेट' सेट करून दिलं

  • कोणी पुरवली अमेरिकन तळाची गुप्त माहिती

  • सॅटेलाईटचा 'डर्टी गेम' उघड

View All
advertisement