advertisement

कॅनडाची मुलगी, 5000 घेऊन मुंबईत आली; नाही बनू शकली अभिनेत्री, तरी कमावते कोटी रुपये

Last Updated:
कॅनडाहून 5000 रुपये घेऊन भारतात आलेली ही मुलगी, अभिनेत्री नाही झाली पण तरीही करतेय कोटींची कमाई. कोण आहे ही?
1/7
फिल्म इंडस्ट्रीत आपलं नाव कमावण्यासाठी अनेक कलाकार आपलं घर सोडून येतात. काही यात यशस्वी होतात तर काही अयशस्वी.
फिल्म इंडस्ट्रीत आपलं नाव कमावण्यासाठी अनेक कलाकार आपलं घर सोडून येतात. काही यात यशस्वी होतात तर काही अयशस्वी.
advertisement
2/7
बॉलिवूडची अशीच एक अभिनेत्री जी अभिनेत्री होण्यासाठी थेट कॅनडामधून मुंबईत आली. पण अभिनेत्री बनण्यात यशस्वी झाली नाही.

3/7
आज ती एक डान्सर म्हणून नाव कमावतेय. कधी 5000 रुपये घेऊन भारतात आलेली ही अभिनेत्री आज कोटी रुपये कमावतेय. कोण आहे ही अभिनेत्री? 

4/7
आपण बोलतोय ती अभिनेत्री म्हणजेच बॉलिवूडची डान्सिंग क्वीन नोरा फतेही. नोरा फतेहीचा जन्म कॅनडामध्ये झाला होताय परंतु बॉलिवूडमध्ये मोठं होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती मुंबईत आली. नोराने कठोर परिश्रम केले आणि डान्सच्या दुनियेत स्वतःचं नाव कमावलं. तिच्या डान्स स्टाइलचे लाखो चाहते आहेत. सोशल मीडियावर तिला 46 लाखांहून अधिक लोक फॉलो करतात. 

5/7
नोरा फतेहीने आजपर्यंत 45 हून अधिक सिनेमांत काम केलं आहे. यापैकी अनेक सिनेमांमध्ये तिने तिच्या आयटम साँगने प्रेक्षकांची मनं जिंकली. 2012 मध्ये 'फगली' सिनेमातून तिने डेब्यू केला. पण हा सिनेमा चांगली कमाई करू शकला नाही. पण नोराने हार मानली नाही. तिने तिच्या डान्समधून बॉलिवूडमध्ये नाव कमावलं. 

6/7
नोरा फतेही एक उत्कृष्ट आयटम नंबर डान्सर म्हणून ओळखली जाते, तिने 'दिलबर', 'कमरिया' आणि 'ओ साकी साकी' सारख्या गाण्यांवर केलेला डान्स प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला. 

7/7
 नोरा फतेही कॅनडाहून भारतात आली तेव्हा तिच्याकडे फक्त 5000 रुपये होते. स्ट्रगल काळात ती कॉफी शॉपमध्येही काम करत होती. तिने टेलिमार्केटर म्हणूनही काम केलं आहे. या नोकरीत तिने लॉटरीची तिकिटं देखील विकली. नोरानं या नोकरीत फक्त सहा महिने काम केले आणि नंतर काम सोडलं. नोरा आज एका गाण्याचे 2-3 कोटी रुपये मानधन घेते.

नव्या भविष्यवाणीने जग हादरलं, अमेरिका तर सावरणार नाही; वाक्य ऐकून घाम सुटेल, इतिहासातील सर्वात मोठं आर्थिक संकट
नव्या भविष्यवाणीने जग हादरलं, अमेरिका तर सावरणार नाही; वाक्य ऐकून घाम सुटेल
  • 2008 पेक्षाही महाभयंकर आर्थिक संकट दारात

  • गुंतवणूकदारांना धोक्याचा इशारा

  • नव्या भविष्यवाणीने जग हादरलं

View All
advertisement