advertisement

Madhumita Raut : प्रसिद्ध क्लासिकल डान्सरचा मृत्यू! गेल्या वर्षी वडिलांचं निधन, एक वर्षाने मुलीनेही घेतला जगाचा निरोप

Last Updated:
Indian Odisha Classical Dancer Madhumita Raut Death : भारतातील प्रसिद्ध क्लासिक डान्सर जिने वर्षभरापूर्वीच तिच्या वडिलांना गमावलं आता तिचाही मृत्यू झाला आहे.
1/7
भारतीय कला क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जाते आहे. कारण भारताने एका वर्षात दोन प्रसिद्ध क्लासिकल डान्सर गमावले आहे. गेल्या वर्षी वडिलांना गमावलेल्या शास्त्रीय नृत्यांगणाचाही आता मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे.

2/7
मधुमिता राऊत यांचा मृत्यू झाला आहे. त्या ओडिसी क्लासिकल डान्सर होत्या. त्यांचं वय 59 वर्षे होतं. 19 मार्च रोजी त्यांचं कार्डियाक अरेस्ट आल्याने निधन झालं.

3/7
पीटीआयच्या वृत्तानुसार मधुमिता गेल्या काही काळापासून आजारी होत्या. दिल्लीतील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. सकाळी साडेसहाच्या सुमार त्यांना कार्डियाक अरेस्ट आल्याची माहिती त्यांचा भाऊ मनोज राऊत यांनी दिली.

4/7
भारतासह त्या आयर्लंड, नेदरलँड, जर्मनी, बेल्जिअम, ऑस्ट्रिया, स्पेन, मोरोक्को, फ्रान्स, पोर्तुगाल, जपान आणि यूएस अशा जगातील कित्येक देशांमध्ये डान्स फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाल्या होत्या.

5/7
त्यांना ओडिशी डान्ससाठी अनेक भारतीय आणि जागतिक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांना 1997 भारत निर्माण पुरस्कार, 2010 चा ओडिशा स्टेट घुंघुर सन्मान पुरस्कार आणि  2011 चा ओडिशा लिव्हिंग लिजंड अवॉर्ड मिळालेला आहे.

6/7
मधुमिता या मायाधर राऊत यांच्या लेक. मायाधर यांना ओडिशा क्लासिकल डान्सचं जनक म्हटलं जातं. त्यांचं गेल्या वर्षी फेब्रुवारी 2025 मध्ये निधन झालं. 

7/7
मायाधर यांनी वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आता त्यांच्या मृत्यूनंतर एका वर्षाने त्यांच्या मुलीनेही वयाच्या 59 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे.

वेट लॉस, डायबिटीजचे 16 हजारांचे औषध आता 2 हजारात; जगातील सर्वात प्रसिद्ध औषध भारतात स्वस्त, जाणून घ्या नवे दर
वेट लॉस, डायबिटीजचे 16 हजारांचे औषध आता 2 हजारात; जगातील सर्वात प्रसिद्ध औषध भारतात स्वस्त
  • लठ्ठपणा आणि मधुमेहावर आता स्वस्त उपचार

  • किमतीत ६० टक्क्यांपर्यंत मोठी घट होणार

  • जाणून घ्या किती स्वस्त मिळणार औषध

View All
advertisement