OTT Trending : ओटीटीवर तुफान हसवतेय ही फिल्म, 3 महिन्यांपासून ट्रेंडमध्ये; तुम्ही पाहिली की नाही?
- Published by:Priya Lad
Last Updated:
OTT Comedy Film Trending : ओटीटीवर बऱ्याच कॉमेडी फिल्म्स आहेत. पण एक कॉमेडी फिल्म जी इतकी ट्रेंडिंग आहे की गेल्या पाच महिन्यांपासून टॉप 10 मध्येच आहे.
ओटीटी प्लॅटफॉर्मवर त्याला चांगला प्रतिसाद मिळाला." width="1600" height="900" /> 2025 साली थिएटरमध्ये प्रदर्शित झालेली 2 तास 37 मिनिटांची ही फिल्म. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये ही फिल्म थिएटरमध्ये प्रदर्शित झाली होती. बॉक्स ऑफिसवर कमाईच्या बाबतीत मागे पडली. रिपोर्टनुसार 120 कोटी बजेट असलेल्या या फिल्मने फक्त 117 कोटींची कमाई केली. पण ओटीटी प्लॅटफॉर्मवर त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.
advertisement
advertisement
advertisement
एव्हाना तुम्हाला समजलं असेलच ही फिल्म आहे जॉली एलएलबी 3. यात अक्षय कुमार आणि अर्शद वारसी आहे. दोघांनी अनुक्रमे जगदीश्वर मिश्रा, जगदीश त्यागी वकिलांची भूमिका केली आहे. अक्षय आणि अर्शद व्यतिरिक्त या चित्रपटात हुमा कुरेशी, अमृता राव, सौरभ शुक्ला, सीमा बिस्वास, गजराज राव आणि राम कपूर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
advertisement









