Prajakta Mali Marriage : 36 वर्षांची प्राजक्ता माळी, अजून का करत नाहीये लग्न?

Last Updated:
Prajakata Mali Marriage : अभिनेत्री प्राजक्ता 36 वर्षांची आहे. प्राजक्ता लग्न कधी करणार असा प्रश्न तिच्या तमाम चाहत्यांना पडला आहे. पण प्राजक्ता अजून लग्न का करत नाही याचं कारण तिने सांगितलं.
1/10
मराठी सिनेविश्व आणि टेलिव्हिजन विश्वातील सध्याची आघाडीची अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोमधून ती प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. 'जुळून येतील रेशीमगाठी' या मालिकेतून प्राजक्ताला खरी ओळख मिळाली.

advertisement
2/10
प्राजक्ताने साकारलेली मेघना प्रेक्षकांना आवडली. आदित्य आणि मेघना म्हणजेच ललित आणि प्राजक्ताची जोडी प्रेक्षकांची प्रचंड आवडली. कपल असावं तर आदित्य आणि मेघना यांच्यासारखं असंही आजही म्हणतात.

3/10
प्राजक्ताचं मालिकेत जरी लग्न झालेलं होतं तरी खऱ्या आयुष्यात मात्र प्राजक्ता सिंगल आहे. प्राजक्ता लग्न कधी करणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. प्राजक्ता अनेकदा तिच्या लव्ह लाईफबद्दल बोलली आहे. तिच्या ब्रेकअपविषयीही तिनं सांगितलं होतं.

4/10
अभिनय क्षेत्रात काम करत असतानाच प्राजक्तानं तिचा प्राजक्तराज हा ज्वेलरी ब्रँड देखील सुरू केला. त्यानंतर तिने कर्जतमध्ये आलिशान फार्म हाऊस खरेदी केलं. इतकंच काय तर ती 'फुलवंती' सिनेमातून निर्माती म्हणूनही प्रेक्षकांसमोर आली.

5/10
प्राजक्ता आर्थिकदृष्ट्या सेटे आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रामधून तिला प्रेम मिळतंय. ती सिनेमातही काम करतेय. पण मग प्राजक्ता लग्न का नाही करत? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

6/10
36 वर्षांच्या प्राजक्तानं नुकत्याच एका मुलाखतीत बोलताना तिची लग्न न करण्याची कारणं सांगितली. मुक्कामपोस्ट मनोरंजनला दिलेल्या मुलाखतीत बोलताना प्राजक्ता म्हणाली,
36 वर्षांच्या प्राजक्तानं नुकत्याच एका मुलाखतीत बोलताना तिची लग्न न करण्याची कारणं सांगितली. मुक्कामपोस्ट मनोरंजनला दिलेल्या मुलाखतीत बोलताना प्राजक्ता म्हणाली, "मी प्रेमात पडते पण मला लग्न, कमिटमेंटची भीती वाटते. कारण मला एकटीला राहायला आवडतं."
advertisement
7/10
 "मी आतापर्यंत स्वतंत्र आयुष्य जगत आली आहे. 2013 पासून मी एकटी राहतेय. त्यामुळे स्वातंत्र्याची मला खूप सवय झाली आहे."

8/10
प्राजक्ता पुढे म्हणाली,
प्राजक्ता पुढे म्हणाली, "एक कलाकार म्हणून मी खूप स्व‍च्छंदी आहे. मला बंधनात अडकण्याचा फोबिया वाटतो. आता ज्या लेव्हलला सगळं चाललं आहे, लग्नसंस्था विस्कळीत होत चालली आहे त्यामुळे जरा भीती वाटते."
advertisement
9/10
प्राजक्तानं तिच्या ब्रेकअपविषयी सांगितलं. ती म्हणाली,
प्राजक्तानं तिच्या ब्रेकअपविषयी सांगितलं. ती म्हणाली, "मी तेवढी प्रेमात पडले नाही. मी पडले पण मला जेव्हा समजलं की मुलगा माती खातोय तेव्हा मी बाय केलं. असं दोनदा झालं."
advertisement
10/10
माझी कोणत्याच अभिनेत्यासोबत कधी केमिस्ट्री जुळली नाही असंही प्राजक्ताने सांगितलं.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement