Prajakta Mali: 'मी प्रेमात पडते, पण...' लव्ह लाइफविषयी हे काय बोलली प्राजक्ता माळी?

Last Updated:
Prajakta Mali: मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच तिच्या अभिनयाने आणि मनमोहक सौंदर्याने प्रेक्षकांची मने जिंकते. तिचा चाहतावर्ग खूप मोठा आहे.
1/7
मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच तिच्या अभिनयाने आणि मनमोहक सौंदर्याने प्रेक्षकांची मने जिंकते. तिचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. तिच्या कामासोबतच चाहते तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही खूप उत्सुक असतात.

advertisement
2/7
प्राजक्ताला चाहते 'लग्न कधी करणार?' हा प्रश्न सतत विचारत असतात. तिच्या पोस्टवरही हाच प्रश्न तिला सतत विचारला जातो. एका मुलाखतीत प्राजक्ताने तिच्या लव्ह लाइफबद्दल सांगितलं. जे ऐकून सर्वच थक्क झाले.

3/7
प्राजक्ता 'मुक्काम पोस्ट मनोरंजन'ला दिलेल्या मुलाखतीत लव्ह-लाइफबद्दल मनमोकळेपणाने बोलली होती. ती म्हणाली,'मी प्रेमात पडते, पण मला लग्न आणि कमिटमेंटची भीती वाटते.' तिचं हे स्पष्ट विधान ऐकून तिच्या चाहत्यांना धक्का बसला. पण तिने हे का म्हटलं, याचं कारणही दिलं.

4/7
ती म्हणाली, 'मी 2013 पासून मुंबईत एकटी राहते आहे. त्यामुळे मला माझ्या स्वातंत्र्याची सवय झाली आहे. एक कलाकार म्हणून मी मुक्त विचार करते आणि बंधनात अडकण्याची मला भीती वाटते.'

5/7
प्राजक्ताने पुढे सांगितले की, तिला प्रेमात अनेकवेळा अपयश आले आहे. ती प्रेमात पडली, पण जेव्हा तिला कळलं की समोरचा मुलगा तिच्यासाठी योग्य नाही, तेव्हा तिने दोन-तीन वेळा स्वतःहून माघार घेतली. यामुळे तिच्या नात्यांमध्ये दुरावा आला.

6/7
प्राजक्ता माळी ही आजची स्वतंत्र आणि यशस्वी महिला आहे. तिने आपल्या करिअरमध्ये स्वतःच्या हिंमतीवर मोठे यश मिळवले आहे. त्यामुळे लग्नापेक्षाही तिला तिचे स्वातंत्र्य आणि स्वप्ने अधिक प्रिय आहेत.

7/7
दरम्यान, प्राजक्ता दमदार अभिनेत्री तर आहेच याशिवाय ती उत्कृष्ट नृत्यांगणा, सुत्रसंचालक, निर्माती, उद्योजिकादेखील आहे. मात्र तिचे चाहते तिच्या लग्नाची वाट पाहत आहेत.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement