advertisement

Prajakta Mali : 'हा माझ्या आई-वडिलांचा प्रश्न' , लग्न कधी करणार? चाहत्याचा प्रश्नावर प्राजक्ता माळीचा सडेतोड रिप्लाय

Last Updated:
प्राजक्ता माळीला चाहत्याने विचारला लग्नाबाबत प्रश्न. तिने सडेतोड रिप्लाय देत विषयच संपवला.
1/7
मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी ही तिच्या अभिनयासोबतच स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखली जाते. सोशल मीडियावर ती नेहमीच चाहत्यांशी संवाद साधत असते.  तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल विशेषतः लग्नाबाबत तिला वारंवार प्रश्न विचारले जातात. यावर आता प्राजक्ताने पुन्हा एकदा ठाम आणि थेट उत्तर दिलं आहे.

2/7
प्राजक्ता माळीला लग्न कधी करणार? हा प्रश्न जवळपास प्रत्येक ठिकाणी विचारला जातो. याआधीही तिने अनेक मुलाखतींमध्ये सांगितलं आहे की, तिला सध्या लग्न करण्यात फारसा रस नाही. उलट तिला सिंगल आयुष्य आवडत असून ती तिच्या करिअर आणि आयुष्याचा आनंद घेत आहे.

3/7
तिने एकदा असंही स्पष्ट केलं होतं की, तिचे आई-वडील मात्र तिच्या लग्नाबाबत विचार करत आहेत. आई-वडील माझ्या लग्नासाठी मागे लागले आहेत. मी आईला सांगितलं आहे की माझ्यासाठी मुलगा बघ, असं ती म्हणाली होती. त्यामुळे चाहत्यांमध्ये तिच्या लग्नाबाबत कायमच उत्सुकता पाहायला मिळते.

4/7
दरम्यान नुकतंच प्राजक्ताने इन्स्टाग्रामवर Ask Me  सेशन घेतलं होतं. या सेशनमध्ये चाहत्यांनी तिला विविध प्रश्न विचारले. एका चाहत्यानं तिला लग्नाबद्दल विचारलं. तो म्हणाला, एक नॅशनल क्वेश्चन, लग्न कधी करणार? 

5/7
यावर प्राजक्तानं अगदी थेट शब्दांत उत्तर देत म्हटलं,
यावर प्राजक्तानं अगदी थेट शब्दांत उत्तर देत म्हटलं, "Hmmmm… हा माझ्या आई-वडिलांचा प्रश्न आहे. तुझा नाही." 
advertisement
6/7
प्राजक्ता काही दिवसांआधी आर्ट ऑफ लिविंगचा शिक्षक बनण्याचा कोर्स पूर्ण केला. त्यासाठी पंधरा दिवस बंगळुरू येथील श्री श्री रवीशंकरांच्या आश्रमात होती. 

7/7
प्राजक्ता पुन्हा हास्यजत्रेचं सूट सुरू केलं आहे. नव्या एपिसोडमध्ये ती दिसणार आहे. त्याचबरोबर तिचे नवे सिनेमे पाइपलाइनमध्ये आहेत. काही दिवसांआधीच तिची 'देवखेळ' ही वेब सीरिज झी 5 मराठीवर रिलीज झाली आहे. 

युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले; 'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले;'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
  • या देशाने इराणला 'टार्गेट' सेट करून दिलं

  • कोणी पुरवली अमेरिकन तळाची गुप्त माहिती

  • सॅटेलाईटचा 'डर्टी गेम' उघड

View All
advertisement