Prajakta Mali : 'मला असा माणूस शोधायचाय जो...' प्राजक्ता माळीने सांगितलं अजूनही सिंगल असण्यामागचं कारण
- Published by:Minal Gurav
Last Updated:
अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर सक्रीय असते. तिनं नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे ज्यात तिनं ती अजूनही सिंगल का आहे हे सांगितलं.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
प्राजक्ताच्या प्रत्येक फोटो आणि व्हिडीओवर चाहते भरभरून प्रेम करतात. प्राजक्ता सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये निवेदन करतेय. हास्यजत्रेचे अपडेट्स आणि तिचे फोटोसूट नेहमीच चर्चेत असतात. त्याचबरोबर प्राजक्ता तिचा ज्वेलरी ब्रँड प्राजक्तराजेही अनेक अपडेट्स शेअर करत असते. प्राजक्तराजचे दागिने घालून प्राजक्ता फोटोशूट करत असते.
advertisement
advertisement
advertisement










