बॉलिवूडपासून दूर तरी कोट्यवधींची मालकीण, प्रीति झिंटा IPLमधून किती कमावते?

Last Updated:
Preity Zinta IPL Income : अभिनेत्री प्रीती झिंटा अभिनयात फारशी दिसत नसली तरी तिचं आर्थिक सामर्थ्य वाढतच आहे. IPL आणि इतर व्यावसायिक उपक्रमांमुळे ती आजही बॉलिवूडच्या टॉप स्टार्सइतकीच कमाई करते.
1/9
अभिनेत्री प्रीती झिंटा सध्या बॉलिवूडपासून दूर आहे. अभिनय क्षेत्रात फारशी सक्रिय नसतानाही ती कायम चर्चेत असते. विशेषतः IPL स्पर्धा सुरू असली की प्रीती झिंटा पुन्हा चर्चेत येते. कारण ती पंजाब किंग्ज या संघाची सह-मालक आहे.

advertisement
2/9
चित्रपटसृष्टीपासून दूर असली तरी प्रीती झिंटा आज कोट्यवधी रुपयांची मालकीण आहे. IPLमधून ती चांगली कमाई करते. तिचं IPLचं इनकम आणि एकूण नेटवर्थ किती आहे पाहूयात.  

3/9
प्रीती झिंटा केवळ अभिनयातूनच नव्हे तर विविध ब्रँड एंडोर्समेंट आणि IPLमधूनही मोठी कमाई करते. Times of India च्या माहितीनुसार, प्रीती एका ब्रँड एंडोर्समेंटसाठी 1.5 कोटी रुपये घेते.

4/9
प्रीती झिंटाची एकूण संपत्ती सुमारे 183 कोटी आहे. ती आपल्या व्यवसाय, चित्रपटांतील भूमिका आणि ब्रँड डील्समधून ही कमाई करते.

5/9
2008 मध्ये प्रीती झिंटा IPL संघ पंजाब किंग्जची सह-मालक बनली. मनी कंट्रोलच्या रिपोर्टनुसार, तिने त्यावेळी 35 कोटी गुंतवले होते. आज ही गुंतवणूक 350 कोटींपर्यंत पोहोचली आहे. 2008 मध्ये पंजाब किंग्ज संघाची किंमत 76 मिलियन होती. जी 2022 मध्ये 925 मिलियनवर गेली आहे.

6/9
IPLमधून संघ मालकांना तिकीट विक्री, ऑरगनायझेशन आणि ब्रॉडकास्ट राइट्समधून उत्पन्न मिळते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तिकीट विक्रीतून मिळणाऱ्या एकूण रकमेपैकी 80% हिस्सा संघ मालकांना मिळतो.

7/9
प्रीती झिंटा हिच्याकडे भारतात आणि परदेशात एकाहून अधिक आलिशान घरे आहेत. Housing.com च्या माहितीनुसार, प्रीतिचा मुंबईतील पाली हिल येथे 17.01 कोटींचं अपार्टमेंट आहे. 

8/9
शिमला येथे 7 कोटींचं घर आहे. इतकंच नाही तर लॉस एंजेलिसमध्ये पतीसोबत बेव्हरली हिल्समधील आलिशान घरात प्रीति राहते. 

9/9
प्रीती झिंटा महागड्या गाड्यांचीही शौकीन आहे. तिच्याकडे 12 लाखांची Lexus LX400, 58 लाखांची  Mercedes Benz E-Class कार आहे. तसंच Porsche, BMW सारख्या महागड्या कारही आहेत. 

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement