RCB vs PBKS Final: मॅच जिंका मी स्वत:च्या हाताने...; IPL फायनल मॅचआधी पंजाबची मालकीण प्रितीच्या Promise ची चर्चा रंगली

Last Updated:
RCB vs PBKS IPL 2025:आयपीएल म्हणजे क्रिकेट आणि मनोरंजनाचा एक विचित्र मेकअप. मैदानी खेळांसोबतच मैदानाबाहेरही विविध कार्यक्रम घडतात. कोणत्या एका घटनेची आठवण येते, दुसरी घटना परत येत नाही याबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकतेची कमतरता नाही.
1/7
आयपीएल म्हणजे फक्त चौकार-षटकार नाही, तर भावनांचाही खेळ आहे. त्यामुळे हा खेळ फक्त क्रिकेटप्रेमीच समजून शकतात. आयपीएलमुळे अभिनेत्री प्रिती झिंटाला चक्क पराठे बनवण्याची वेळ आली होती.

advertisement
2/7
ही गोष्ट आहे 2009 मधली, जेव्हा आयपीएल दक्षिण आफ्रिकेत खेळवण्यात आली होती. किंग्ज इलेव्हन पंजाब (आता पंजाब किंग्ज) संघाची मालकीण असलेल्या प्रीती झिंटाने त्या वेळी खेळाडूंना जिंकल्यावर खास बक्षीस म्हणून स्वतःच्या हाताने बटाट्याचे पराठे खाऊ घालणार सांगितलेलं.

3/7
प्रीतीने खेळाडूंना म्हणाली, “सामना जिंकलात तर पराठे माझ्याकडून!” प्रितीसाठी संघाने सामना जिंकलाही. हॉटेलमध्ये पोहचल्यावर युवराज सिंग आणि इरफान पठाण यांनी जेवणाकडे नाकं मुरडलं आणि म्हणाले, "प्रीती, आता तुझ्या पराठ्यांची वेळ आलीये!"

4/7
प्रीती उत्साहात कामाला लागली, पण नंतर तिचा चेहरा पडला… कारण एक-दोन नव्हे, तब्बल 120 बटाट्याचे पराठे बनवायचे होते! ती म्हणते, "त्या दिवशी मला समजलं की क्रिकेटर किती खातात!"

5/7
प्रीतीने घाम गाळत ते पराठे बनवले आणि त्या दिवशीच्या ‘पराठा पार्टी’ची मजा आजही क्रिकेटविश्वात या पार्टीची आठवण काढली जाते. १४ वर्षांनी प्रीती झिंटाचा संघ पुन्हा एकदा फायनलमध्ये आहे.

6/7
दरम्यान, आज, 3 जून 2025 रोजी, इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2025 चा अंतिम सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) आणि पंजाब किंग्ज (PBKS) यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

7/7
दोन्ही संघ त्यांच्या पहिल्या IPL विजेतेपदासाठी लढत आहेत, त्यामुळे हा सामना अत्यंत रोमांचक आणि उत्कंठावर्धक असणार आहे.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement