कोणी फसवू नये म्हणून रितेश भाऊंनी दिला मॅनेजर, सूरजने सांगितलं व्हॅनिटी व्हॅनमध्ये काय घडलं?

Last Updated:
Suraj chavan: बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा विनर सूरज चव्हाण ठरला. गोलीगत सूरजने झापूक झुपूक अंदाजाने संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेची मने जिंकली. राज्यभरातील जनतेनं सूरजला भरभरून प्रेम आणि वोट केले.
1/7
बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा विनर सूरज चव्हाण ठरला. गोलीगत सूरजने झापूक झुपूक अंदाजाने संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेची मने जिंकली. राज्यभरातील जनतेनं सूरजला भरभरून प्रेम आणि वोट केले.

advertisement
2/7
70 दिवसांच्या बिग बॉसचा विनर सूरज झाल्यानंतर त्याच्यावर खूप कौतुकांचा वर्षाव होतोय. लोक त्याला मातीतला माणून बोलत आहेत. सध्या सूरजच्या अनेक मुलाखती, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

3/7
सूरजने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ट्रॉफी जिंकल्यानंतर व्हॅनिटी व्हॅनमध्ये नेमकं काय घडलं? याविषयी सांगितलं. रितेश जिनिलिया त्याला काय बोलले सांगितलं.

4/7
Ratna Marathi Media ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सूरला ट्रॉफी जिंकल्यानंतर व्हॅनिटी व्हॅनमध्ये रितेश जिनिलिया काय म्हणाले, यावर सूरज म्हणाला, "रितेश सरांच्या मी पाया पडलो मग गळ्यात पडलो. मग त्यांना मी सोडलंच नाही. कारण तो आपला माणूस आहे, मराठी माणूस आहे. मला लय बरं वाटलं."

5/7
सूरज पुढे म्हणाला, "रितेश सर म्हणाले तुला एक मॅनेजर देतो. तो मॅनेजर तुला सांगळं समजावून सांगेल. मग चालतंय म्हणालो. वहिनी मला म्हणाल्या तू लय भारी बोलता, हसवता."

6/7
रितेश देशमुखने सूरजसोबत सेल्फी घेतला त्यावर सूरज म्हणाला, "मला लय भारी वाटलं. अभी दादाचा आणि माझ्यासोबत सेल्फी घेतला."

7/7
दरम्यान, सूरज चव्हाणवर सध्या खूप प्रेमाचा वर्षाव होत आहे. लोक त्याला भेटण्यासाठी त्याच्याशी बोलण्यासाठी वेडे झालेत. मराठी माणसाने आणि खरंच गरज असलेल्या व्यक्तीने ट्रॉफी जिंकल्याचं लोक बोलत आहेत.

OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement