पंजाब किंग्ज फायनला जाणार! RJ Mahvashला आधीच होतं माहिती, फोटोही केलेला शेअर

Last Updated:
RJ Mahvash : पंजाब किंग्ज फायनलमध्ये जाणार हे आरजे महावशला आधीच माहिती होतं. तिनं त्यासंबंधी काही फोटोही शेअर केले होते. पंजाब किंग्ज फायनलमध्ये गेल्यानंतर आरजे महावश भलताच जल्लोष साजरा करतेय.
1/9
आरजे महावश हिचं नाव मागच्या अनेक  महिन्यांपासून क्रिकेटर युजवेंद्र चहलसोबत जोडलं जात आहे.  IPL 2025 मध्ये महवशने पंजाब किंग्जला सपोर्ट केला.

advertisement
2/9
फायनलमध्ये पंजाब किंग्ज असणार असं भाकीत आरजे आधीच केलं होतं आणि टीम फायनलला जाताच आरजेचा आनंद ओसंडून वाहत आहे. तिनं इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत तिचं भाकीत खरं करून दाखवलं आहे. 

3/9
महवशने काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रावर एक फोटो शेअर केला होता. त्यात ती स्टेडियममध्ये पंजाब किंग्जचा झेंडा हातात धरून उभी होती.

4/9
त्या फोटोसोबत तिने लिहिलं होतं, "Prediction : Final match RCB vs Punjab Kings".  ही पोस्ट शेअर करताना तिने कमेंट सेक्शन बंद केला होता ज्यामुळे पोस्ट अजून व्हायरल झाली.

5/9
पंजाब किंग्जने मुंबई इंडियन्सवर विजय मिळवल्यानंतर आरजे महावशने तिच्या पोस्टवरील कमेंट सेक्शन ओपन केलं आहे.

6/9
त्यावर तिनं लिहिलंय, "कमेंट सेक्शन सुरू आहे. ज्यांना वाटलं होतं एमआय जिंकेल त्यांना माफ करा. "पुढच्या Story मध्ये तिने लिहिलं, "प्रेडिक्शन सेयस, पंजाब खरोखरच चांगला खेळला. अजून एक गेम बाकी आहे."

7/9
या सामन्यात युझवेंद्रने सूर्यकुमार यादवची विकेट घेतली आणि त्याच वेळी आरजे महावश स्टेडियममध्येच जोरात आनंद साजरा करताना दिसली. तिच्या या प्रतिक्रिया आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले.

8/9
चहल आणि महावश अनेकदा एकत्र पाहिले स्पॉट झाले आहेत. काही महिन्यांआधी चहल आणि धनश्री यांचा डिवोर्स झाला.

9/9
चहलच्या डिवोर्सनंतर चहल आणि महावशच एकत्र दिसू लागले. दोघांचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. 

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement