advertisement

बहिणीच्या शाळेतून काढलं अन् हिरोईन बनवलं, बिश्नोई समाजाच्या फिल्ममध्ये काम करतेय सलमानची नायिका

Last Updated:
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायची खरी कॉपी म्हटले जाणारी अभिनेत्री स्नेहा उल्लाल आठवतेय. सलमानची ही हिरोईन अचानक गायब झाली. आता ती थेट बिश्नोई समाजातील एका सिनेमातून कमबॅक करणार आहे.
1/7
स्नेहा उल्लाल  मस्कतमधून प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर मुंबईत शिफ्ट झाली. मुंबईत पुढील शिक्षणादरम्यान तिची ओळख सलमान खानची बहीण अर्पिता खानशी झाली. अर्पिताची मैत्रीण असल्याने मला सलमानला भेटण्याची संधी मिळाली.

2/7
स्नेहा बरीच ऐश्वर्या रायसारखी दिसत होती. सलमान खानने स्नेहाला त्याच्या 'लकी: नो टाईम फॉर लव्ह' या चित्रपटात लॉन्च केलं. याच काळात सलमान खान आणि ऐश्वर्या यांचं ब्रेकअप झालं होतं. 

3/7
स्नेहा उल्लालचा जन्म 18 डिसेंबर 1987 रोजी मस्कत, ओमान येथे झाला. ज्या धूमधडाक्यात आणि प्रसिद्धीसोबत तिने बॉलीवूडमध्ये प्रवेश केला, त्यानुसार स्नेहाच्या करिअरमध्ये काही विशेष काम केलं नाही. ती इंडस्ट्रीतून अचानक गायब झाली. 

4/7
स्नेहा उल्लाल बरीच ऐश्वर्या रायसारखी दिसत होती. जेव्हा सलमान खानने स्नेहाला त्याच्या 'लकी: नो टाईम फॉर लव्ह' या चित्रपटात लॉन्च केले, तेव्हा निळे डोळे आणि ऐश्वर्या रायसारखी पोझ असलेल्या अभिनेत्रीबद्दल बरीच चर्चा झाली होती.

5/7
 सलमानने स्नेहाला त्याची बहीण अर्पिताच्या शाळेत पाहिले आणि वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी सलमानने तिला अभिनेत्री बनवलं. स्नेहा 'सको 363' या चित्रपटात मुख्य नायिका म्हणून मोठ्या पडद्यावर पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे.

6/7
पर्यावरण, झाडे आणि प्राण्यांचे रक्षण करण्यासाठी राजस्थानमधील बिश्नोई समाजाची शूर नायिका अमृता बिश्नोई हिच्या संघर्ष आणि सर्वोच्च बलिदानाच्या सत्य घटनेवर आधारित 'साको 363' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे.

7/7
रामरतन बिश्नोई आणि विक्रम बिश्नोई दिग्दर्शित या चित्रपटात अमृता बिश्नोईची प्रमुख भूमिका सुंदर स्नेहा उल्लालने साकारली आहे. राजस्थानच्या नागौर जिल्ह्यात एका मोठ्या कार्यक्रमात चित्रपट निर्मात्यांनी हा टीझर बिश्नोई समाजाच्या लोकांना दाखवला. 

मुंबई-नाशिक मार्गावर 131 KMचा नवा रेल्वे ट्रॅक; कनेक्टिव्हिटी वाढणार, प्रवास सुपरफास्ट; मोदी सरकारचा मेगा प्लान
मुंबई-नाशिक मार्गावर नवा रेल्वे ट्रॅक; कनेक्टिव्हिटी वाढणार, प्रवास सुपरफास्ट
  • महाराष्ट्रासाठी मोदी सरकारची मोठी भेट

  • प्रवासाचा वेग वाढणार आणि खर्च कमी होणार

  • थेट ज्योतिर्लिंगापर्यंत कनेक्टिव्हिटी वाढणार

View All
advertisement