advertisement

India vs Pakistan : 'सलमानची इच्छा आहे तर आम्ही 'त्या' खेळाडूला खेळवतो', सूर्याने मॅचआधीच प्लेइंग इलेव्हन फोडली

Last Updated:
पाकिस्तानविरूद्ध सामन्यात अभिषेक खेळणार का? असा मोठा प्रश्न होता.यावर सलमान आगाने अभिषेक खेळावा अशी आमची इच्छा आहे. कारण आम्हाला भारताच्या बेस्ट संघासोबत सामना खेळायचा.
1/8
श्रीलंकेच्या कोलंबोतील प्रेमदासा स्टेडिअमवर उद्या 15 फेब्रुवारी 2026 ला भारत आणि पाकिस्तान यांच्यात हायव्होल्टेजल सामना पार पडणार आहे.या सामन्याची जगभरातील क्रिकेट फॅन्सना उत्सुकता लागली आहे.

2/8
या सामन्याला जवळपास 24 तासाचा कालावधी उरला असताना टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवची पत्रकार परिषद पार पडली आहे. या दरम्यान त्याने अभिषेक शर्मा पाकिस्तान विरूद्ध सामना खेळणार का? यावर भाष्य केले आहे.

3/8
खरं तर टीम इंडियाचा तडाखेबाज फलंदाज अभिषेक शर्मा हा पोटाच्या आजाराने त्रस्त होता.त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर नामिबिया विरूद्ध सामन्याच्या आदल्या दिवशी त्याला डिस्चार्ज मिळाला होता. आणि त्याला नामिबिया विरूद्ध सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली होती.

4/8
शुक्रवारी अभिषेकने अर्शदिपच्या सोशल मीडियावर बोलताना आपलं 2 किलो वजन कमी झाल्याचं कबूल केलं होतं.त्याचसोबत तो आपण कठोर डाएट फॉलो करत असल्याचे सांगितलं होत.

5/8
दरम्यान पाकिस्तानविरूद्ध सामन्यात अभिषेक खेळणार का? असा मोठा प्रश्न होता.यावर सलमान आगाने अभिषेक खेळावा अशी आमची इच्छा आहे. कारण आम्हाला भारताच्या बेस्ट संघासोबत सामना खेळायचा.

6/8
सलमानची हीच रिअॅक्शन घेऊन पत्रकारांनी सूर्याला विचारले असता तो म्हणाला, सलमानची इच्छा आहे तर आम्ही अभिषेकला खेळवतो असे तो म्हणाला आहे.

7/8
तसेच कुलदीप खेळणार का सवाल देखील पत्रकारांनी विचारला होता. यावर सू्र्या म्हणाला तुम्हाला वाटतं तो खेळावा, तर मी त्याला उद्या खेळवतो असे सूर्या मजेशीर म्हणाला. पण सूर्याच्या या विधानाने प्लेइंग इलेव्हन मधले तीन खेळाडूच इथेच ठरले.

8/8
आता उरलेले ईशान किशन, तिलक वर्मा, हार्दिक पाड्या,शिवम दुबे,अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, वॉशिंग्टन सुंदर आणि मोहम्मद सिराज असण्याची शक्यता आहे.

PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement