बहिणीच्या शाळेतून काढलं अन् हिरोईन बनवलं, बिश्नोई समाजाच्या फिल्ममध्ये काम करतेय सलमानची नायिका
- Published by:Minal Gurav
Last Updated:
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायची खरी कॉपी म्हटले जाणारी अभिनेत्री स्नेहा उल्लाल आठवतेय. सलमानची ही हिरोईन अचानक गायब झाली. आता ती थेट बिश्नोई समाजातील एका सिनेमातून कमबॅक करणार आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement








