advertisement

'शाळा'मधील 'मुकुंद जोशी'ला खऱ्या आयुष्यात 'शिरोडकर' भेटली! अभिनेत्रीसोबत बांधतोय लग्नगाठ

Last Updated:
Shala Film Mukund Joshi : शाळा फिल्ममधील हा मुकुंद जोशी तुम्हाला लक्षात असेलच. जो आता लग्न करतो आहे. त्याला त्याच्या खऱ्या आयुष्यातील शिरोडकर भेटली आहे.
1/7
शाळा फिल्म तुम्ही पाहिलीच असेल. ज्यात शाळेतील लव्ह स्टोरी दाखवण्यात आली आहे. मुकुंद जोशी आणि शिरोडकरची लव्ह स्टोरी. फिल्ममधील ही प्रेमकहाणी अधुरीच आहे कारण शेवटी शिरोडकर निघून जाते आणि मुकुंद जोशी एकटाच राहतो.

2/7
शाळा फिल्ममधील हाच मुकुंद जोशी ज्याला फिल्ममध्ये नाही पण खऱ्या आयुष्यात मात्र त्याची शिरोडकर भेटली आहे. मुकुंद जोशी आता मोठा झाला आहे आणि तो एका प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत लग्न करतो आहे.

3/7
शाळा फिल्ममध्ये मुकुंद जोशीची भूमिका साकारणारा हा बालकलाकार ज्याचं नाव अंशुमन जोशी. अंशुमनने 'शाळा' नंतर आपली वेगळी ओळख निर्माण केली.

4/7
'फास्टर फेणे', 'फुंतरू', 'म्हैस' आणि 'फोटोकॉपी' यांसारख्या चित्रपटांत त्याने विविधांगी भूमिका साकारल्या. 'कारवाँ' या हिंदी चित्रपटातही तो झळकला होता.

5/7
आज अंशुमन केवळ एक अभिनेता नसून तो एक उत्तम लेखक, दिग्दर्शक आणि फोटोग्राफर म्हणूनही नाव कमवत आहे. त्याच्या कॅमेऱ्यातून टिपलेले अप्रतिम फोटो सोशल मीडियावर नेहमीच पसंतीस उतरतात.

6/7
अंशुमन अभिनेत्री अपूर्वा गोरेशी लग्न करणार आहे. अपूर्वा गोरे ही आई कुठे काय करते या मालिकेतील अभिनेत्री. या मालिकेत अरुंधतीची लाडकी लेक 'ईशा'ची भूमिका तिने साकारली.

7/7
अपूर्वा गोरेनेही तिच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतचे फोटो तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले पण तिने त्याचा चेहरा दाखवला नाही. नंतर तिने दोघांच्याही कुटुंबासोबतचे फोटो शेअर केले.

युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले; 'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले;'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
  • या देशाने इराणला 'टार्गेट' सेट करून दिलं

  • कोणी पुरवली अमेरिकन तळाची गुप्त माहिती

  • सॅटेलाईटचा 'डर्टी गेम' उघड

View All
advertisement