advertisement

शिवमुळे जान्हवी किल्लेकर आऊट? The 50 मध्ये मराठी कलाकार आमने-सामने, नेमकं काय घडलं?

Last Updated:
The 50 Show : शिव ठाकरे आणि जान्हवी किल्लेकर मराठी बिग बॉस गाजवून The 50 सारख्या हिंदी रिअलिटी शोमध्ये गेले. मात्र तिथे जाऊन दोघांमध्ये चांगलाच राडा झाला. जान्हवी तिच्या आऊट होण्यामागे शिवला जबाबदार धरलं. लायनच्या घरात नेमकं काय झालं?
1/9
बिग बॉस मराठीची किलर गर्ल जान्हवी किल्लेकर The 50 शोमध्ये सहभागी झाली होती. पण अवघ्या 9 दिवसात जान्हवी किल्लेकर The 50 शोमधून बाहेर आली. जान्हवी किल्लेकरला घरात एका टास्कमध्ये झिरो वोट्स मिळाल्याने लायनने तिची एक्झिट ऑर्डर काढली आणि जान्हवी किल्लेकर The 50 मधून आऊट झाली.

2/9
जान्हवीने आऊट होण्यामागे शिव ठाकरेला जबाबदार धरलं. शिव ठाकरेमुळे जान्हवी आऊट झाली. जान्हवी आणि शिव यांच्यात खूप The 50 च्या घरात खूप राडा झाला. नेमकं काय झालं पाहूयात.
जान्हवीने आऊट होण्यामागे शिव ठाकरेला जबाबदार धरलं. शिव ठाकरेमुळे जान्हवी आऊट झाली. जान्हवी आणि शिव यांच्यात खूप The 50 च्या घरात खूप राडा झाला. नेमकं काय झालं पाहूयात.
advertisement
3/9
The 50 मध्ये लायनने दोन टीम केल्या होत्या. जान्हवी आणि शिव दोन वेगळ्या टीममध्ये होते. टास्कमध्ये डोक्याला बांधलेल्या बास्केटमध्ये बॉल कॅच करायचा होता. जो कॅच करेल त्याला एका स्पर्धकाला अनसेफ करायचं होतं. यात शिव ठाकरे, अरबाज पटेल, मनीषा रानी, ​​निक्की तांबोळी, विक्रांत सिंह, सिवेट तोमर, रजत दलाल आणि जान्हवी किल्लेकर अनसेफ झाले.

4/9
वोटिंगमध्ये जान्हवीला झिरो वोट्स मिळाले. यावेळी जान्हवीला असं कळलं की, शिवने त्याच्या टीमला जान्हवीला अनसेफ करण्यास सांगितलं. यावरून दोघांमध्ये भांडणं झाली. ज्यात निक्की देखील शिवच्या विरोधात गेली.

5/9
जान्हवीचं कोणाशी बोलणं झालेलं हे कारण देऊन जान्हवी अनसेफ करण्यात आलं. त्यानंतर अरबाजने सांगितलं शिवने सांगितलं जान्हवीला अनसेफ करा. जान्हवी चिडली आणि म्हणाली,
जान्हवीचं कोणाशी बोलणं झालेलं हे कारण देऊन जान्हवी अनसेफ करण्यात आलं. त्यानंतर अरबाजने सांगितलं शिवने सांगितलं जान्हवीला अनसेफ करा. जान्हवी चिडली आणि म्हणाली, "गुड शिव, थँक्यू. तू सांगितलं माझं नाव. हे वॅलिड कारण आहे का?" कॅमेरासमोर जान्हवी म्हणाली, "मला माहिती नाही तो हे सगळं का करतोय. शिव खूप घाणेरडा खेळ खेळतोय. अलायन्सच्या चक्करमध्ये त्याने स्वत:चा सेल्फ रिस्पेक्ट गमावला आहे या शोमध्ये."
advertisement
6/9
 अनसेफ रूममध्ये जान्हवी शिवला म्हणाली,
अनसेफ रूममध्ये जान्हवी शिवला म्हणाली, "मी कधीच तुझ्याकडे वोट्स मागायला आले नाही." त्यावर शिव तिला म्हणाला, "आपण हळू बोलूया". "माझा आवाजच असा आहे" असं जान्हवी म्हणाली.
advertisement
7/9
शिवनं एक्सप्लेन केलं तो म्हणाला,
शिवनं एक्सप्लेन केलं तो म्हणाला, "दोन वेळा माझ्या ग्रुपमधून मी जान्हवीचं नाव वाचवलं. जसं तुझ्या बाजूने तू एफर्ट्स घेतले तसे मीपण केलेत." यावर जान्हवी रडायला लागली. शिवने तिचे डोळे पुसले आणि तिला समाजलं. तो म्हणाला, "सगळ्यांनी तुझा गेम करायला सुरू केलं. तू त्या टीममध्ये आहेस. मी नाव दिलं पण मी काय करू. तू या टीममध्ये असतीस तर तू माझ्यासाठी प्रायोरिटी असतीस, पण तू त्या टीममध्ये आहेस."
advertisement
8/9
कॅमेरासमोर शिव म्हणाला,
कॅमेरासमोर शिव म्हणाला, "मी कोणाच्याच पप्पाला घाबरत नाही. सगळ्या टीमला वाटत होतं की जान्हवीचं नाव टाकावं.  तुम्ही जेव्हा दुसऱ्या टीममधून खेळताय आणि मी एलिमिनेट होतोय तर मी इथे गोट्या खेळू का. मी पण नाव टाकणार."
advertisement
9/9
व्हिडीओ शेअर करत शिवने लिहिलंय,
व्हिडीओ शेअर करत शिवने लिहिलंय, "सपोर्ट दुसऱ्याच कोणाला आणि अपेक्षा दुसऱ्याच कुणाकडून, फेअर इनफ." तर दुसरीकडे जान्हवी किल्लेकरनं यावर भाष्य केलेलं नाही. तिच्या सोशल मीडियावरही शिवविषयी काहीही पोस्ट दिसत नाहीत. उलट तिने निक्कीवर प्रेमाचा वर्षाव केला आहे.
advertisement
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement