advertisement

Marathi Actress : घरच्यांच्या सहमतीनं केलं लग्न, पण 8 वर्षे नवऱ्यापासून वेगळी राहतेय ही मराठी अभिनेत्री, कारण काय?

Last Updated:
Marathi Actress Living Separate From Husband : मराठी टेलिव्हिजनची प्रसिद्ध अभिनेत्री गेल्या 8 वर्षांपासून नवऱ्यापासून वेगळी राहतेय. असं करण्यामागचं कारणही तिने सांगितलं.
1/9
कलाकारांचं दैनंदिन आयुष्य हे सर्वसामान्यांसारखं नसतं. त्यांचं वैयक्तिक आयुष्य नेहमीच लाईमलाईटमध्ये असतं. कलाकारांच्या आयुष्यात काय सुरू आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रेक्षकांना असते.

2/9
अभिनेत्रींच्या आयुष्याविषयी चाहत्यांना अधिक उत्सुकता असते. अनेक कलाकार त्यांचं वैयक्तिक आयुष्य मुद्दाम लाईमलाईटपासून दूर ठेवतात.

3/9
अशीच एक टेलिव्हिजन अभिनेत्री, जिनं तिचं वैयक्तिक आयुष्य अनेक वर्ष लाईमलाईटपासून दूर ठेवलं. तिचं लग्न झालं आहे हे देखील अनेकांना माहिती नव्हतं.

4/9
मराठी टेलिव्हिजनच्या या आघाडीच्या अभिनेत्रीनं घरच्यांच्या संमतीनं लग्न केलं. पण लग्नानंतर जवळपास 8 वर्ष ती तिच्या नवऱ्यापासून वेगळी राहतेय. नवऱ्यापासून दूर राहण्यामागचं कारण देखील सांगितलं.

5/9
आपण बोलत आहोत ती अभिनेत्री म्हणजे 'शुभ विवाह' मालिकेतील भूमी म्हणजेच अभिनेत्री मधुरा देशपांडे. नुकत्याच एका मुलाखतीत बोलताना मधुराने तिच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टी सांगितल्या.

6/9
लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना मधुरा म्हणाली,
लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना मधुरा म्हणाली, "आमचं लग्न 2018 मध्ये झालं. आम्ही लॉकडाऊनचे दिवस आहेत तेवढेच जास्त वेळ एकत्र राहिलो आहोत. आमच्या लग्नाला आठ वर्ष झाली. पण आम्ही फार कमी काळ एकत्र राहिलो आहे. तर आता आम्हाला एकत्र राहून बघायचं आहे."
advertisement
7/9
 "माझ्या नवऱ्याचा पुण्यात बिझनेस आहे. तो सोडून तो इतके मुंबईत येऊ शकत नाही हा आमचा थोडासा एक प्रोब्लेम आहे. तो जर मुंबईत येऊ शकला असता किंवा माझ्या फिल्डचा असता तर थोडं बरं झालं असतं."

8/9
मधुरा पुढे म्हणाली,
मधुरा पुढे म्हणाली, "पण मी आता स्वीकारलं आहे. जसं माझं माझ्या करिअरबाबत पॅशन आहे तसं त्याचंही त्याच्या करिअरबाबत पॅशन आहे." मधुराचं अरेंज मॅरेज आहे. तिच्या वडिलांनी तिचं नाव लग्नसंस्थेत नोंदवलं होतं. अक्षय गोखले असं मधुराच्या नवऱ्याचं नाव आहे.
advertisement
9/9
अभिनेत्री मधुरा देशपांडेची 'शुभ विवाह' ही मालिका नुकतीच संपली. याआधी तिनं 'जिवलगा', 'कन्यादान' सारख्या मालिकेत काम केलं आहे. त्याचबरोबर 'गुलाबजाम', 'बस स्टॉप' सारख्या सिनेमातही काम केलं आहे.

एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement