7 एपिसोडची ही जबरदस्त सीरिज, 2025 मध्ये OTT वर केलाय कब्जा, चार आठवड्यांपासून आहे नंबर 1

Last Updated:
OTT Web Series : ओटीटीवर एक 7 एपिसोडची जबरदस्त सीरिज रिलीज झाली आहे. 2025 मध्ये या सीरिजने ओटीटीवर कब्जा केला आहे. गेल्या काही आठवड्यांपासून ही सीरिज ओटीटीवर नंबर 1 आहे.
1/7
 ओटीटीवरील एक सीरिज सध्या चांगलीच चर्चेत आहे. या सीरिजच्या प्रत्येक सीझनचा प्रत्येक एपिसोड खूपच जबरदस्त आहे. आतापर्यंत या सीरिजचे तीन सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. तिन्ही सीझन ओटीटीवर धमाका करण्यात यशस्वी ठरले आहेत.

advertisement
2/7
 ओटीटीवरील या सीरिजचे सर्व एपिसोड आज ट्रेडिंगमध्ये आहेत. या सीरिजच्या तिसऱ्या सीझनने IMDB वर मोस्ट वॉच्ड ओटीटी सीरिज या यादीत स्थान मिळवले आहे. आता लवकरच या बहुचर्चित सीरिजचा चौथा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

3/7
 'द फॅमिली मॅन 3' असं या सीरिजचं नाव आहे. नोव्हेंबर 2025 मध्ये प्राईम व्हिडीओवर ही सीरिज रिलीज झाली होती. या सीरिजच्या शेवटच्या सीझनने चौथ्या सीझनची हिंट दिली आहे. अशातच नुकतंच निर्माते राज आणि डिके या जोडीने या सीरिजच्या शेवट्या सीनबाबत नुकतंच भाष्य केलं आहे.

4/7
 मीडिया रिपोर्टनुसार, 'द फॅमिली मॅन 4'च्या तयारीला निर्मात्यांनी सुरुवात केली आहे. 2026 च्या मध्यात या बहुप्रतीक्षित सीरिजच्या शूटिंगला सुरुवात होऊ शकते. त्यामुळे 'द फॅमिली मॅन'च्या चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

5/7
 'द फॅमिली मॅन'च्या पहिल्या सीझनमध्ये आणि दुसऱ्या सीझनच्या रिलीजमध्ये 21 महिन्यांचा गॅप होता. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या सीझनमध्ये चार वर्षांचं अंतर होतं. त्यामुळे आता 'द फॅमिली मॅन 4'च्या रिलीजसाठीही प्रेक्षकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.

6/7
 'द फॅमिली मॅन 3' या सीरिजची क्रेझ अजूनही कायम आहे. 2025 या वर्षातील गाजलेल्या सीरिजमध्ये या सीरिजचा समावेश आहे. मनोज बाजपेयी, प्रियामणी, जयदीप अहलावत आणि निमरत कौर हे कलाकार या सीरिजमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत होते.

7/7
 'द फॅमिली मॅन 3' या सीरिजमध्ये श्रीकांत तिवारी हे एका नवीन आणि धोकादायक मिशनचा कसा सामना करतात हे दाखवण्यात आलं आहे. ही सीरिज रिलीज होताच 2025 मध्ये सर्वाधिक पाहिली गेलेली सीरिज ठरली आहे.

Silver Price News: चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवणुकीसाठी ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?
चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?
  • चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?

View All
advertisement