Top 10 Horror Films : या आहेत देशातील 'टॉप 10' हॉरर फिल्म, जगभरात केली कोट्यवधींची कमाई

Last Updated:
Horror Films : हॉलिवूडच्या अनेक हॉरर फिल्म भारतात आवडीने पाहिल्या जातात. पण बॉलिवूडच्या काही हॉरर फिल्मने परदेशातही धुमाकूळ घातला आहे.
1/10
 द राजा साब : प्रभासची 'द राजा साब' ही हॉरर फिल्म प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या सिनेमाला आतापर्यंत प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे.

advertisement
2/10
 स्त्री 2 : बॉलिवूडच्या हॉरर फिल्मच्या लिस्टमध्ये 'स्त्री 2' अग्रस्थानी आहे. श्रद्धा कपूर, राजकुमार राव यांच्या या फिल्मने जगभरात 857.15 कोटींची कमाई केली आहे.

3/10
 भूल भुलैया 3 : कार्तिक आर्यन, विद्या बालन आणि माधुरी दीक्षित यांच्या 'भूल भुलैया 3' या फिल्मने 400.35 कोटी रुपयांची कमाई केली होती.

4/10
 भूल भुलैया 2 : कार्तिक आर्यनच्या 'भूल भुलैया 2' या फिल्मने जगभरात 265.5 कोटींचा गल्ला जमवला होता. या फिल्ममध्ये कार्तिक आर्यनसह कियारा आडवाणी आणि तब्बू हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत होते.

5/10
 शैतान : अजय देवगन, आर. माधवन यांच्या 'शैतान' या फिल्मने जगभरात 213.55 कोटी रुपयांची कमाई केली होती.

6/10
 थामा : आयुष्मान खुराना आणि रश्मिका मंदाना यांच्या 'थामा'ने जगभरातील बॉक्स ऑफिसवर 187.59 कोटी रुपयांचा गल्ला जमवला.

7/10
 स्त्री : स्त्री या बहुचर्चित फिल्मची चांगलीच चर्चा झाली होती. या फिल्मने रिलीज होताच 182 कोटी रुपयांची कमाई केली होती.

8/10
 मुंज्या : अभय वर्मा आणि शरवरी वाघ यांच्या 'मुंज्या' या फिल्मने 125 कोटी रुपयांची कमाई केली होती.

9/10
 राज 3 : 'राज 3' या फिल्ममध्ये इमरान हाशमी, ईशा गुप्ता आणि बिपाशा बसु हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. या फिल्मने जगभरात 99.10 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता.

10/10
 भेडिया : वरुण धवनच्या 'भेडिया'ने 94.91 कोटी रुपयांची कमाई केली होती.

Shiv Sena Shinde Alliance With MIM: परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम...''
परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम
  • बीडच्या परळी मध्ये नगरपरिषद निवडणुकीनंतर नवीन समीकरण निर्माण झाले आहे.

  • एमआयएम सोबत अजित पवार गट आणि शिंदे गटाने युती केली आहे.

  • यावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

View All
advertisement