advertisement

Usha Nadkarni : तुम्हाला त्याच्यासोबत प्यायला बसायचं का! नवरा कुठे आहे म्हणत ट्रोल करणाऱ्यांची उषा नाडकर्णींनी केली बोलती बंद

Last Updated:
Usha Nadkarni on Trolling : ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी कधीच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषय भाष्य केलेलं नाही. पण त्यांचा नवरा कुठे आहे असं म्हणत त्यांना अलिकडे ट्रोल करण्यात आलं. या ट्रोलर्सना उत्तर देत त्यांची बोलती बंद केली.
1/7
मराठी तसंच हिंदी मालिका आणि सिनेमा तसंच नाटकात काम करत आपली वेगळी ओळख बनवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी. घर, संसार सांभाळत त्यांनी त्यांचा अभिनयातील प्रवास सुरू ठेवला. पडद्यावरची खाष्ट सासू कशी असावी यासाठी नेहमीच उषा नाडकर्णी यांच्या माहेरची साडी सिनेमाचं उदाहरण दिलं जातं.

2/7
बेधडक स्वभाव, स्पष्टवक्तेपणा यामुळे उषा यांना नेहमीच ओळखलं जातं. त्यांनी त्यांच्या आयुष्यातील जवळपास 30 हून अधिक वर्ष नोकरी केली. उषा नाडकर्णी यांनी इतक्या वर्षात त्यांचं वैयक्तिक आयुष्य नेहमीच पडद्यापासून दूर ठेवलं. त्यांच्या मुलाविषयी देखील अलिकडेच त्या व्यक्त झाल्या होत्या. दोघांनी मिळून मुलाखती देखील दिल्या होत्या.

3/7
पण उषा नाडकर्णी यांचे पती कोण आहे हे कोणालाही माहिती नाही. त्यांनी कधीच त्याविषयी भाष्य केलेलं नाही. पण सोशल मीडियाच्या जगात उषा ताईंना यावरून अनेकदा ट्रोल करण्यात आलं. नवरा कुठे आहे म्हणत ट्रोल करणाऱ्यांची उषा ताईंनी त्यांच्या स्टाइलनं उत्तर देत बोलती बंद केली.

4/7
राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना उषा नाडकर्णी यांनी सांगितलं, लग्नानंतर काही कारणांनी आम्ही वेगळे होतो. मी एकटी राहत होते. नवऱ्याचं आणि माझं असं झालं होतं, पण नाडकर्णी परिवारात माझं कोणाशीही भांडण नाही.
राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना उषा नाडकर्णी यांनी सांगितलं, लग्नानंतर काही कारणांनी आम्ही वेगळे होतो. मी एकटी राहत होते. नवऱ्याचं आणि माझं असं झालं होतं, पण नाडकर्णी परिवारात माझं कोणाशीही भांडण नाही."
advertisement
5/7
 "सगळ्यांच्या पार्ट्या, जेवणं मी माझ्या छोट्याश्या घरात केलेल्या आहेत. मी केलेलं जेवण सगळ्यांना आवडायचं. पण ते जर बोलत नाही तर लीन होऊन कोणाकडे बोलायला जाणार नाही. मला काही गरज नाही. माझा देव आणि मी. माझ्या घरची माणसं आहेत."

6/7
सोशल मिडिया ट्रोलिंग विषयी बोलताना उषा नाडकर्णी म्हणाल्या,
सोशल मिडिया ट्रोलिंग विषयी बोलताना उषा नाडकर्णी म्हणाल्या, "येड्या लोकांनी भरलेलं आहे ते. फुल वेडे लोक आहेत तिकडे. कोणाला ट्रोल करणं, बोलणं, कशाला बोलता तुम्ही. तुला वाटतं तू करते बघायचं तर बघा नाहीतर पलटून द्या."
advertisement
7/7
उषा ताईंच्या घरी टिपॉयवर त्यांनी घरातील सगळ्या व्यक्तींचे फोटो लावले आहेत. एका मुलाखतीत त्यांनी फोटो दाखवले होते. पण त्यात त्यांच्या पतीचा फोटो नव्हता त्यावरून ट्रोल करण्यात आलं होतं. याविषयी त्या म्हणाला,
उषा ताईंच्या घरी टिपॉयवर त्यांनी घरातील सगळ्या व्यक्तींचे फोटो लावले आहेत. एका मुलाखतीत त्यांनी फोटो दाखवले होते. पण त्यात त्यांच्या पतीचा फोटो नव्हता त्यावरून ट्रोल करण्यात आलं होतं. याविषयी त्या म्हणाला, "मी नवरा नाही दाखवला याबद्दल वाचलं. नवरा कुठे आहे? तुम्हाला त्याला घेऊन प्यायला बसायचं आहे का त्याच्याबरोबर. काय करायचं आहे तुम्हाला." असं म्हणत उषा ताईंनी नेटकऱ्यांची बोलती बंद केली.
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement