चाळीत गेलं बालपण, 2019 मध्ये नशीब पालटलं अन् रातोरात झाला स्टार, एकदा तर सेटवरच झाली होती अटक

Last Updated:
फिल्मी जगतात असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी सुरूवातील लहान मोठ्या भूमिका साकारून सिनेमात स्थान मिळवलं. आज तीच मंडळी बॉलिवूडमध्ये वर्चस्व गाजवताना दिसते. हे सगळं शक्य झालं ते अभिनय कौशल्यामुळे. असाच एक अभिनेता आहे जो, हिटची खात्री देतो. कोण आहे, तो अभिनेता...?
1/6
आज विकी कौशल फिल्मी दुनियेतील एक मोठं नाव आहे. पण एक काळ असा होता की त्याला चित्रपटात कोणीही देण्यास तयार नव्हाते. अभिनेत्याने नीरज घायवानच्या मसान चित्रपटातून आपल्या  अभिनय प्रवासाला सुरुवात केली. त्यावेळी साधा  कोणी विचार देकील  केला नव्हता की, आपल्या करिअरच्या सुरुवातीला छोट्या-छोट्या भूमिका साकारणारा हा पोरगा एक दिवस सुपरस्टार होऊ शकतो.

advertisement
2/6
आज विक्की कौशल एक स्टार बनला आहे जो स्वतःच्या अभिनयाच्या जोरावर हिट चित्रपट देतो. आपल्या अभिनय कारकिर्दीत तो अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांचा भाग आहे. त्याच्या अनेक चित्रपटांनी कमाईच्या बाबतीत बॉक्स ऑफिसला हादरवून सोडलं आहे. आज तो इंडस्ट्रीतील टॉप कलाकारांच्या यादीत सामील झाला आहे. त्याचे चित्रपट आणि भूमिका चाहत्यांची मने जिंकण्यात यशस्वी होतात. पण एक वेळ अशी आली जेव्हा त्याला खूप नकारांचा सामना करावा लागला, तथापि, त्याने हार मानली नाही आणि ब्लॉकबस्टर ठरतील अशा चित्रपटांमध्ये स्वतःहून मन लावून काम केले.

3/6
विकीचा जन्म एका चाळीत झाला. पण सुरुवातीपासूनच तो आयुष्य बदलण्यासाठी धडपडत आहे. पाहिले तर अभिनेत्याचे खरे आयुष्य कोणत्याही चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही. कारकिर्दीच्या सुरुवातीला त्याने खूप संघर्ष केला. अनेक नकारांना सामोरे जावे लागले. सुरुवातीच्या काळात त्याने अशा अनेक भूमिका केल्या आहेत ज्यात त्याची प्रतिभा समजली नाही आणि त्याला त्या भूमिका कराव्या लागल्या.

4/6
आज विकी कौशल बॉलिवूडचा सुपरस्टार बनला आहे. आज तो केवळ एक यशस्वी अभिनेताच नाही तर इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्री कतरिना कैफशीही लग्न केले आहे. कतरिनाने अनेक प्रसंगी विकी कौशलच्या साधेपणाबद्दल आणि चांगुलपणाबद्दल बोलली आहे. सुपरस्टारचे वडील अॅक्शन डायरेक्टर होते पण असे असूनही अभिनयात नाव कमवण्यासाठी विकीला खूप संघर्ष करावा लागला. पण आपल्या मेहनतीतून त्याने हे सिद्ध केले होते की, जर तुमच्यात टॅलेंट असेल तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.

5/6
 विकी कौशलने त्याच्या अभिनय कारकिर्दीत अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या उरी – द सर्जिकल स्ट्राइक या चित्रपटाद्वारे त्याच्या प्रतिभेची खऱ्या अर्थाने ओळख झाली. हा चित्रपट त्या वर्षातील तिसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. या चित्रपटात विकी कौशल मुख्य भूमिकेत दिसला होता. या चित्रपटातील भूमिकेनंतर तो रातोरात स्टार झाला. या चित्रपटाने 359.73 कोटी रुपयांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले होते. विकी व्यतिरिक्त यामी गौतम, मोहित रैना, कीर्ती कुल्हारी आणि परेश रावल हे देखील चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते.

6/6
2012 मध्ये रिलीज झालेल्या अनुराग कश्यपच्या 'गँग्स ऑफ वासेपूर'मध्येही विकी कौशलने छोटी भूमिका साकारली होती. कपिल शर्माच्या शोमध्ये या चित्रपटाशी संबंधित एक खोल रहस्य उलगडताना अनुरागने स्वत: खुलासा केला होता की, या चित्रपटाची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच जी बेकायदेशीर खाणकामाची  दृश्ये आहेत, जी अगदी खरी आहेत. यासाठी शूटिंग करत होतो, तेव्हा अवैध वाळू उत्खननाच्या दृश्यात स्थानिक माफिया तेथे अवैध वाळू उत्खनन करत होते,  आम्ही तेथे कॅमेरा घेऊन गेलो. तेव्हा तेथे विकी कौशल आणि युनिटमधील एका व्यक्तीला अटक करण्यात आली होती.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement