advertisement

बाप बाप म्हणता म्हणता, खरोखर बाप बनला! मराठी युट्युबर JustNeelThings झाला बाबा, मुलीला पाहून रडला

Last Updated:
Youtuber JustNeelThings Become Father : बाप हा शब्द वापरणारा नील आता खरंच बाप झाला आहे आणि हा क्षण त्याच्यासाठी आयुष्यभर लक्षात राहणारा आहे.
1/5
मराठी यूट्यूबर JustNeelThings म्हणजेच नील हे नाव सोशल मीडियावर खूप फेमस आहे. सतत बाप शब्द वापरणाच्या स्टाइलमुळे तो नेहमीच चर्चेत असतो.

2/5
सतत बाप बाप करणार नील सालेकर आता स्वत: बाप बनलला आहे. नीकने स्वत: व्हिडीओ पोस्ट करत गूड न्यूज दिली आहे.

3/5
नीलने त्याला मुलगी झाल्याची बातमी दिली. आपल्याला मुलगी हवी होती आणि मुलगीच झाली, असं त्याने सांगितलं.

4/5
जो नील आपल्या व्हिडिओंमध्ये कायम मस्ती, जोक्स आणि धमाल करताना दिसतो, तो या व्हिडिओमध्ये मात्र खूपच भावूक झालेला दिसला. बाळ रडायला लागलं आणि ते पाहून नीललाही अश्रू अनावर झाले. 

5/5
 आता टी-शर्ट नाही, झब्बे घालायची वेळ आली, असं म्हणत त्याने स्वतःच्याच वयाची गंमतही केली. पण त्याच वेळी तो म्हणाला की, “आता मला माझं वय स्वीकारावं लागेल.”

करोडो लोकांना Income टॅक्स नोटीस, करदात्यांच्या मनात धडकी; 'NUDGE' Notice आली तर काय करावे, काय टाळावे
करोडो लोकांना Income टॅक्स नोटीस, करदात्यांच्या मनात धडकी; काय करावे, काय टाळावे
  • आयकर विभागाची NUDGE नोटीस

  • दुर्लक्ष केलं तर अडचण वाढणार

  • काय करावे, काय टाळावे?

View All
advertisement