'या' देशांमध्ये लग्नासाठी मुलगा मिळणंही झालंय कठीण, प्रमाणापेक्षा स्त्रियांची संख्या झालीय जास्त!
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
आपल्या जगात करोडो प्रकारच्या प्राणी, पक्षी आणि जीवजंतूंची वस्ती आहे. प्रत्येक जीवाची स्वतःची वेगळी ओळख आहे. पण आज आपण अशा 10 देशांबद्दल बोलणार आहोत, जिथे पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या खूप जास्त आहे. पुरुषांची संख्या कमी असल्यामुळे या देशांमध्ये योग्य जोडीदार मिळणंही कठीण झालं आहे. चला तर मग जाणून घेऊया त्या देशांबद्दल...
जगातील अनेक देशांमध्ये, विशेषत: भारत आणि चीनसारख्या आशियाई देशांमध्ये, लोकसंख्येतील लिंग गुणोत्तर एक मोठी समस्या आहे. या देशांमध्ये पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या खूपच कमी आहे. त्यामुळे पुरुषांना लग्नासाठी दुसऱ्या देशातून वधू शोधाव्या लागतात. मात्र, जगात असे अनेक देश आहेत जिथे पुरुषांपेक्षा महिलांची संख्या खूप जास्त आहे आणि तिथे 'वर' शोधणे कठीण झाले आहे.
advertisement
जिबूती : या देशात पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या खूप जास्त आहे. एकूण लोकसंख्येपैकी सुमारे 55 टक्के महिला आहेत. येथे प्रत्येक पुरुषामागे अंदाजे दोन महिला आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे येथील बहुतेक पुरुष उपजीविकेसाठी आखाती देशांमध्ये स्थलांतर करतात, ज्यामुळे देशातील पुरुषांची संख्या घटते आणि लिंग गुणोत्तर बिघडते.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
रशिया : या यादीत रशिया सहाव्या क्रमांकावर आहे. रशिया हा जगातील अशा काही देशांपैकी एक आहे जिथे लिंग गुणोत्तर सर्वात जास्त बिघडलेले आहे. जवळपास प्रत्येक वयोगटात महिलांची संख्या जास्त आहे. विविध आजार, मद्यपान आणि प्रदीर्घ युद्धांमुळे पुरुष खूप लवकर मरतात. दुसरीकडे, रशियन महिला त्यांच्या सौंदर्यासाठी जगभर, विशेषतः आशियाई देशांमध्ये प्रसिद्ध आहेत.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
प्युर्टो रिको आणि मोल्दोव्हा : या देशांमध्येही पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या जास्त आहे. येथील पुरुष कामाच्या शोधात अमेरिका किंवा युरोपमध्ये स्थलांतर करतात, त्यामुळे महिलांची संख्या खूप जास्त आहे. दोन्ही देशांचे लिंग गुणोत्तर 1.12 आहे, याचा अर्थ असा की प्रत्येक 100 पुरुषांमागे 112 महिला आहेत.