Orange : दररोज एक संत्रं खाल्ल्याने काय होईल, संत्र्याचे शरीरावरील परिणाम

Last Updated:
Orange : संत्री एक मोसमी फळ, म्हणजे हिवाळ्यात तुम्हाला बाजारात बरीच संत्री दिसतील, त्यामुळे या कालावधीत संत्री खाणं आरोग्यासाठी चांगलं. पण दररोज एक संत्र खाल्ल्याने काय होईल याचा तुम्ही विचार केला आहे का?
1/7
दररोज एक संत्र खाणं आरोग्यासाठी फायदेशीर आहे का की त्याचे काही तोटेही आहेत? अनेक डॉक्टर आणि पोषणतज्ज्ञ संत्र खाण्याचा सल्ला देतात. पण प्रमाण, वेळ आणि पचनशक्ती यावर त्याचा परिणाम अवलंबून असतो.

advertisement
2/7
एका मध्यम आकाराच्या संत्रामध्ये भरपूर व्हिटॅमिन C, फायबर, अँटीऑक्सिडंट्स, पोटॅशियम, नैसर्गिक साखर फ्रुक्टोज असे सर्व शरीरासाठी आवश्यक घटक असतात.

3/7
दररोज एक संत्र खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते संत्र्यामधील व्हिटॅमिन C सर्दी, खोकला, व्हायरल इन्फेक्शनपासून संरक्षण करते, शरीराची इम्युनिटी मजबूत करतं. विशेषतः बदलत्या हवामानात संत्र उपयुक्त ठरते. व्हिटॅमिन C मुळे कोलेजन निर्मिती वाढते, त्वचा तजेलदार दिसते, वाढत्या वयामुळे येणाऱ्या सुरकुत्या लवकर येत नाही. त्वचा उजळ आणि निरोगी राहते. नैसर्गिक ग्लो मिळवण्यासाठी संत्र उपयुक्त. संत्रातील व्हिटॅमिन C अन्नातील आयर्न शोषण्यास मदत करतं. अ‍ॅनिमिया असणाऱ्यांसाठी संत्र उपयुक्त आहे.

4/7
संत्र्यामधील फायबर पचनक्रिया सुरळीत करतात, आतडे स्वच्छ ठेवतात, बद्धकोष्ठतेची समस्या कमी करते. सकाळी संत्र खाल्ल्यास पोट हलकं राहतं.

5/7
संत्र्यातील अँटीऑक्सिडंट्स आणि पोटॅशियम रक्तदाब नियंत्रणात ठेवतात, वाईट कोलेस्ट्रॉल आणि हृदयविकाराचा धोका कमी करतात. फायबरमुळे पोट लवकर भरतं, शिवाय संत्र्यात कॅलरी कमी असतात. त्यामुळे वजन नियंत्रणात राहतं. वजन कमी करण्याच्या डाएटमध्ये संत्र फायदेशीर ठरते. संत्र नैसर्गिक असलं तरी त्यात साखर असते. डायबिटीस असणाऱ्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

6/7
संत्री आंबट असल्यामुळे जास्त प्रमाणात खाल्ल्यास अ‍ॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो. छातीत जळजळ पोटदुखी होऊ शकते. त्यामुळे गॅसचा त्रास असणाऱ्यांनी काळजी घ्यावी. काही लोकांना सकाळी रिकाम्या पोटी संत्र खाल्ल्याने पोटात जळजळ, उलटीसारखं वाटू शकतं.  संत्रातील आम्ल दातांची संवेदनशीलता वाढवू शकते, दातांची झीज होऊ शकते. संत्र खाल्ल्यानंतर लगेच ब्रश करू नये.

7/7
दररोज एक संत्र खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते, पचन सुधारते, त्वचा आणि हृदय आरोग्य चांगले राहते. मात्र अ‍ॅसिडिटी, दातांची समस्या किंवा डायबिटीस असणाऱ्यांनी प्रमाण आणि वेळेची काळजी घ्यावी. योग्य पद्धतीने खाल्ले तर संत्र हे रोजच्या आहारातील एक उत्तम फळ ठरू शकतं.

Tejasvi Ghosalkar On Uddhav Thackeray: 'अभिषेकचं नाव घेऊन तुम्ही...,' उद्धव ठाकरेंवर तेजस्वी घोसाळकरांचा पलटवार, दहिसरमधलं राजकारण तापलं
'अभिषेकचं नाव घेऊन तुम्ही...,' उद्धव ठाकरेंवर तेजस्वी घोसाळकरांचा पलटवार, दहिसरम
  • मुंबई महापालिका निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहचला आहे

  • भाजपच्या उमेदवार तेजस्वी घोसाळकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार पलटवार केला

  • दहिसरमध्ये बोलताना उद्धव ठाकरे यांनी अभिषेक घोसाळकर असता तर त्याने पक्ष सोडला नस

View All
advertisement