भारतातील या राज्याकडे आहे सर्वाधिक सोनं, 90% लोकांना नसेल माहिती
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
भारताच्या सोन्याच्या उत्पादनात कर्नाटक अव्वल असून 80% सोने उत्पादन होते. हत्ती गोल्ड माईन्स ही देशातील एकमेव सक्रिय सोन्याची खाण आहे. मात्र, बिहारकडे देशातील 44% कच्च्या सोन्याचे साठे आहेत. राजस्थान 25% साठ्यांसह दुसऱ्या स्थानी आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement


