90% लोक डाव्या हातात घड्याळ का घालतात? उजव्या हातात घातल्यास काय होतं?

Last Updated:
आपण सामान्यतः घड्याळ डाव्या हातात घालतो आणि यामागे काही व्यावहारिक कारणे आहेत. मुख्य कारण म्हणजे 90% लोक उजव्या हाताने काम करतात. यामुळे उजवा...
1/5
 वेळेला सोन्यापेक्षाही मौल्यवान मानले जाते. पण सोनं विकत घेता येतं, गेलेली वेळ मात्र परत मिळत नाही. वेळेचा योग्य वापर करण्यासाठी आणि वेळेची जाणीव ठेवण्यासाठी आपण हातात घड्याळ घालतो. ही घड्याळे बहुतेक वेळा डाव्या हातातच घातली जातात. यामागे काही खास कारणं आहेत.

advertisement
2/5
 शेकडो वर्षांपासून घड्याळे प्रामुख्याने डाव्या हातातच घातली जातात. यामागचं मुख्य कारण म्हणजे, बहुतेक लोक उजव्या हाताने काम करतात. जगातले जवळपास 90% लोक उजव्या हाताने काम करणारे आहेत.

3/5
 उजवा हात कामात जास्त व्यस्त असल्यामुळे, त्या हातात घड्याळ घातल्यास नुकसान होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे डाव्या हातात घड्याळ घातल्यास ते सुरक्षित राहते. तसेच, घड्याळ बनवणारे उत्पादक डाव्या हाताने घड्याळ वापरणाऱ्यांना लक्षात घेऊनच आपले उत्पादन तयार करतात.

4/5
 घड्याळ उजव्या हातात घातल्यास वेळ बदलणे थोडे अवघड होऊ शकते, पण डाव्या हातात घातल्यास वेळ ऍडजस्ट करणे सोपे होते. त्यामुळे उजव्या हातापेक्षा डाव्या हातात घड्याळ घालणे अधिक सोयीस्कर ठरते.

5/5
 या सर्व कारणांव्यतिरिक्त, काही लोकांना उजव्या हातात घड्याळ घालण्याची सवय असते. अभ्यासातून असे दिसून आले आहे की, यामुळे मेंदूच्या दोन्ही बाजूंना (डावा आणि उजवा) चांगले कार्य करण्यास मदत होते. तुम्ही कोणत्या हातात घड्याळ घालता आणि त्यामागे तुमचे काही खास कारण आहे का?

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement