Dombivli: डोंबिवलीमध्ये रस्ते का झाले गुलाबी? धक्कादायक कारण समोर, घटनास्थळावरचे PHOTOS
- Published by:Sachin S
Last Updated:
सांस्कृतिक नगरी म्हणून ओळख असलेल्या डोंबिवलीमध्ये काही वर्षांपासून हिरवा पाऊस पडला होता, नाले लाल झाले होते. आता पुन्हा एकदा रस्ते गुलाबी झाल्याचं समोर आलं आहे.
सांस्कृतिक नगरी म्हणून ओळख असलेल्या डोंबिवलीमध्ये एकीकडे रस्ते आणि पाण्याच्या समस्यांमुळे नागरिक पुरते हैराण आहे. तर दुसरीकडे नागरी वस्तीच्या बाजूला वसलेल्या एमआयडीसीमधून रासायनिक हल्लेच सुरूच आहे. काही वर्षांपासून डोंबिवलीमध्ये हिरवा पाऊस पडला होता, नाले लाल झाले होते. आता पुन्हा एकदा रस्ते गुलाबी झाल्याचं समोर आलं आहे. या घटनेमुळे डोंबिवलीमध्ये घबराट पसरली आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement







