Weather Alert: कल्याण-डोंबिवलीत हवामानात मोठे बदल, 12 डिसेंबरला पुन्हा अलर्ट
- Published by:Shankar Pawar
- Reported by:GEETA PANDHARINATH GAIKAR
Last Updated:
Weather Alert: ठाण्यासह कल्याण-डोंबिवली परिसरात हवामानात मोठे बदल जाणवत असून तापमानात मोठी घट झाली आहे. शुक्रवारचं अपडेट जाणून घेऊ.
आजचं हवामान</a> अपडेट जाणून घेऊ. " width="1500" height="1000" /> राज्यात थंडीचा जोर वाढला असून उत्तर महाराष्ट्रातसह विदर्भ आणि मराठवाड्यात ‘कोल्ड वेव्ह’चं संकट आहे. तर मुंबई, ठाण्यासह कोकणात देखील पारा चांगलाच घसरला आहे. 12 डिसेंबर रोजी पुन्हा राज्यातील 13 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. ठाण्यासह कल्याण-डोंबिवली परिसरातील आजचं हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
advertisement
advertisement
कल्याण-डोंबिवली ग्रामीण भागात तापमानात मोठी घट झाल्याने थंडीचा कडाका जाणवत आहे. काही ठिकाणी पारा 12 अंशांपर्यंत घसरला आहे. आज तापमान 18 ते 24 अंशांच्या दरम्यान राहील. तर शहापूर, मुरबाड भागात देखील थंडीचा कडाका वाढला असून तापमानात मोठी घट झाली आहे. शहापूरला तापमान 20 अंशांपर्यंत तर मुरबाडला 14 अंशांपर्यंत घसरण्याची शक्यता आहे.
advertisement








