Babasaheb Ambedkar Jayanti : बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या सर्वांना द्या 'या' प्रेरक शुभेच्छा..!

Last Updated:
Babasaheb Ambedkar Jayanti 2024 : भीमराव रामजी आंबेडकर हे भारतीय लोकशाहीतील सर्वात प्रभावशाली व्यक्तींपैकी एक मानले जातात. डॉ. बी.आर. आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मरणोत्तर सर्वोच्च नागरी पुरस्कार - भारतरत्न प्रदान करण्यात आला. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त सर्वांना द्या प्रेरणादायी शुभेच्छा..
1/10
कोणत्याही समाजाची प्रगती ही त्या समाजातील शिक्षणाच्या प्रगतीवर अवलंबून असते.. - डॉ. बाबासाहेब आंबेडकर

advertisement
2/10
मुलांना आणि मुलींना शिकवा, त्यांना पारंपारिक व्यवसायात गुंतवू नका.. - डॉ. बाबासाहेब आंबेडकर

3/10
ज्याचे मन मुक्त नाही, जरी तो तुरुंगात नसला तरी तो कैदी आहे आणि मुक्त मनुष्य नाही. - डॉ. बाबासाहेब आंबेडकर

4/10
आपण स्वतःच्या पायावर उभे राहून आपल्या हक्कांसाठी शक्य तितके लढले पाहिजे. त्यामुळे तुमचे आंदोलन सुरू ठेवा आणि तुमचे सैन्य संघटित करा. सत्ता आणि प्रतिष्ठा संघर्षातूनच तुमच्याकडे येईल. - डॉ. बाबासाहेब आंबेडकर

5/10
इतिहास दाखवतो की जिथे नीतिशास्त्र आणि अर्थशास्त्र संघर्षात येतात, तिथे विजय नेहमीच अर्थशास्त्राचाच होतो. - डॉ. बाबासाहेब आंबेडकर

6/10
धर्मातील भक्ती हा आत्म्याच्या मोक्षाचा मार्ग असू शकतो. पण राजकारणात, भक्ती किंवा नायक-पूजा हा अधोगतीचा आणि शेवटी हुकूमशाहीकडे जाण्याचा निश्चित मार्ग आहे. - डॉ. बाबासाहेब आंबेडकर

7/10
 नशिबावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या ताकदीवर विश्वास ठेवा. - <a href="https://news18marathi.com/tag/babasaheb-ambedkar/">डॉ. बाबासाहेब आंबेडकर</a>

8/10
 राज्यघटना कितीही चांगली असली तरी त्याची अंमलबजावणी करणारे चांगले नसतील तर ती वाईटच ठरेल. राज्यघटना कितीही वाईट असली तरी त्याची अंमलबजावणी करणारे चांगले असतील तर ती चांगली असल्याचे सिद्ध होईल. - <a href="https://news18marathi.com/photogallery/lifestyle/these-thoughts-of-dr-babasaheb-ambedkar-will-definitely-inspire-you-in-bad-times-mhpr-1158150.html">डॉ. बाबासाहेब आंबेडकर</a>

9/10
जगामध्ये स्वाभिमानाने जगायला शिका. या जगात काहीतरी करून दाखवायचे आहे. अशी महत्तवकांक्षा सदैव तुमच्याकडे असली पाहिजे. लक्षात ठेवा, जे संघर्ष करतात तेच यशस्वी होतात. - डॉ. बाबासाहेब आंबेडकर

10/10
आकाशातील ग्रह-तारे जर माझे भविष्य ठरवत असतील तर माझ्या मेंदूचा आणि माझ्या मनगटाचा काय उपयोग? - डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement