Best Cooking Oil : स्वयंपाकासाठी कोणतं तेल आहे सर्वोत्तम? पाहा कोणत्या तेलाचे असतात जास्त फायदे
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
स्वयंपाकासाठी रोज तेल वापरले जाते. तेल लावल्याशिवाय साधी चपातीही काही लोक खात नाहीत. म्हणूनच तेलाचा वापर सर्वाधिक आहे. परंतु आरोग्याच्या दृष्टीने आपल्यासाठी कोणतं तेल सर्वोत्तम आहे आणि कोणतं वाईट हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. चला जाणून घेऊया याबद्दल विज्ञानाचे काय मत आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
स्वयंपाकासाठी मोहरीचे तेल देखील एक चांगला पर्याय आहे. यात ओमेगा-3 आणि ओमेगा-6 फॅटी अॅसिड आहेत, जे आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. मात्र मोहरीच्या तेलात इर्यूसीक अॅसिड देखील असतो, जो मोठ्या प्रमाणात धोकादायक असू शकतो. या व्यतिरिक्त, सूर्यफूल तेल, शेंगदाणा तेल देखील अनसॅच्युरेटेड फॅट्सच्या श्रेणीमध्ये येते.
advertisement
भारतात बहुतेक लोक स्वयंपाकासाठी पाम तेल, नारळ तेल आणि देशी तूप वापरतात. ते संतृप्त चरबी म्हणजेच सॅच्युरेटेड फॅट्सच्या श्रेणीमध्ये येतात आणि आरोग्यासाठी हानिकारक असतात. बर्याच काळासाठी त्यांचे सेवन केल्याने बरेच रोग होऊ शकतात. तज्ञांचे म्हणणे आहे की, दिर्घकाळ एकाच तेलाचा वापर करण्यापेक्षा त्यांचा बदलून बदलून वापर करणे चांगले आहे आणि आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे.