Bhaubeej Wishes : भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा..! तुमच्या बहीण भावाला पाठवा आणि आनंद साजरा करा

Last Updated:
Bhaubeej Wishes In Marathi : दिवाळीचा शेवटचा आणि सर्वात गोड सण म्हणजे भाऊबीज! बहिण-भावाच्या पवित्र आणि प्रेमळ नात्याला समर्पित असलेला हा दिवस. या मंगलदिनी बहीण आपल्या भावाला ओवाळून त्याच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखासाठी प्रार्थना करते, तर भाऊ तिला संरक्षणाचे वचन देतो. या खास नात्याचा आनंद द्विगुणित करण्यासाठी, तुम्हा सर्वांना भाऊबीजच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा! तुमच्या बहिण-भावाच्या नात्यात प्रेम आणि समृद्धी सदैव नांदो!
1/7
सण बहीण भावाचा आनंदाचा, उत्साहाचा आणि निखळ मैत्रीचा.. भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!

advertisement
2/7
पवित्र नाते बहिण आणि भावाचे, लखलखते राहू दे दीप जिव्हाळ्याचे.. भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!

3/7
रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन, घेऊन आला हा भाऊबीज सण.. भाऊबीजच्या हार्दिक शुभेच्छा!

4/7
आली आज भाऊबीज ओवाळते भाऊराया, नात्यामध्ये राहू दे कायम स्नेह, आपुलकी माया.. भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!

5/7
नाते बहिण-भावाचे, नाते पहिल्या मैत्रीचे, बंध प्रेमाचे अतूट विश्वासाचे.. भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!

6/7
दिवाळीच्या पणतीला जसी प्रकाशाची साथ, भाऊबीजेला तशीच मला तुझ्या भेटीची आस.. भाऊबीजनिमित्त हार्दिक शुभेच्छा!

7/7
बहिणीची असते भावावर अतूट माया, मिळो त्याला नेहमी अशीच प्रेमाची छाया, भावाची असते बहिणीला साथ, मदतीला देतो नेहमीच हात.. भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!

OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement