advertisement

Birthday Wishes For Wife : तुमच्या सुंदर पत्नीसाठी तितक्याच सुंदर शुभेच्छा, हे संदेश बायकोला करतील खुश!

Last Updated:
Birthday Wishes For Wife In Marathi : बायकोला तिच्या वाढदिवशी केवळ गिफ्ट देऊ खुश करू नका. तिचं गोड शब्दात थोडं कौतुकही करा. बायकोचा वाढदिवस मग तुमच्यासाठीही आनंदाची पर्वणी ठरेल. आज आम्ही काही शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहोत, जे तुमच्या मनातील बायकोविषयीच्या भावना व्यक्त करण्यासाठी तुमची मदत करतील.
1/7
मी खूप भाग्यवान आहे, कारण मला तुझ्यासारखी कष्टाळू, प्रेमळ आणि मनमिळावू सहचारिणी मिळाली.. Very Happy Birthday My Dear Bayko..!

2/7
नाते आपल्या प्रेमाचे दिवसेंदिवस असेच फुलावे, वाढदिवशी तुझ्या तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात चिंब भिजावे.. प्रिय बायको तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

3/7
नवे क्षितीज नवी पहाट, फुलावी आयुष्यात स्वप्नांची वाट, स्मित हास्य तुझे सदैव असेच राहो, तुझ्या पाठीशी हजारो सूर्य तळपळत राहो.. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको..!

4/7
ना संपत्तीची लालसा, ना कीर्तीची तहान, प्रत्येक जन्मात तू माझीच राहशील, हीच त्या देवाकडून आशा आहे.. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको..!

5/7
त्याग, प्रेम म्हणजे निस्वार्थ भाव, प्रेम म्हणजे आपलेपण आणि प्रेम म्हणजे समजून घेणं, हे सर्व मला ज्या व्यक्तीने न सांगता शिकवलं, त्या माझ्या लाडक्या पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!

6/7
माझ्या जीवनातील प्रत्येक कठीण प्रसंगात खंबीरपणे माझ्या सोबत असणारी, मात्र स्वभावाने अत्यंत प्रेमळ आणि सर्वांची काळजी घेणाऱ्या माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

7/7
तुझ्यासोबत हे आयुष्य पूर्ण वाटतं, तू नसलीस तर अपूर्ण वाटतं, अंतर क्षणभरही मान्य नसतं, प्रत्येक क्षणाला तू हवीशी वाटतेस.. प्रिय बायको तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी; घराची किंमत ऐकून थक्क व्हाल
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी
  • कोटींचा टॅक्स भरून गिलने 'या' मजल्यावर बुक केला फ्लॅट

  • नव्या घराचे इनसाईड डिटेल्स आले समोर

  • 3300 स्क्वेअर फुटांचा फ्लॅट अन् बरंच काही...

View All
advertisement