Champashahsti Wishes : येळकोट येळकोट जय मल्हार.. सर्वांना चंपाषष्ठीच्या हार्दिक शुभेच्छा..!
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Champashahsti Wishes In Marathi : यंदा बुधवारी 26 नोव्हेंबरला रोजी चंपाषष्ठी, स्कंदषष्ठी, मार्तंडभैरवोत्थापन आहे. खंडोबा हा ज्यांचा कुलदेव असतो. त्यांच्या घरात चंपाषष्ठीच्या निमित्ताने खंडोबाचे नवरात्र साजरी केली जाते. चंपाषष्ठीच्या दिवशी कुलधर्म असतो. या दिवशी खंडोबाला महानैवेद्य अर्पण करतात. आजच्या दिवशी या शुभेच्छांनी सर्वांचा दिवस गोड बनवा.
advertisement
advertisement
advertisement
advertisement


