पहिल्याच फिल्ममध्ये पटकावला राष्ट्रीय पुरस्कार; तरी हिरोचं नाव ऐकताच हिरोईन फिल्मला द्यायच्या नकार, नंतर बनला सुपरस्टार
- Published by:Priya Lad
Last Updated:
करिअरच्या सुरुवातीलाच राष्ट्रीय पुरस्कार जिंकूनही या अभिनेत्याला अभिनेत्रींकडून नकार मिळत होता. या अभिनेच्याचं बॉलिवूडमधील यश म्हणजे कोणत्या चमत्कारापेक्षा कमी नाही.
advertisement
advertisement
advertisement
पण सर्वात मोठं आव्हान होतं होतं त्याच्यासाठी अभिनेत्री शोधण्याचं. त्या वेळी रंजीता कौर इंडस्ट्रीतील एक उदयोन्मुख आणि प्रतिष्ठित नाव होतं. त्यांनी या अभिनेत्यासोबत काम करायला होकार दिला. त्यांनी त्याच्या रूपावर किंवा स्टारडमपेक्षा त्याच्या प्रतिभेवर अधिक विश्वास ठेवला आणि रंजीताचा होकार या अभिनेत्याच्या कारकिर्दीसाठी जीवनरेखा ठरली.
advertisement
1979 साली ही फिल्म रिलीज झाली आणि इतकी हिट झाली की बॉक्स ऑफिसवरील त्याच्या यशाने चित्रपट समीक्षकांना चकित केलं. प्रेक्षकांना या अभिनेत्याची रंजीताची केमिस्ट्री इतकी नैसर्गिक आणि ताजी होती की प्रेक्षकांना ही जोडी खूप आवडली. या चित्रपटाने केवळ प्रचंड नफाच कमावला नाही, तर अभिनेत्याला स्टार टॅगही मिळवून दिला.
advertisement
advertisement







