Cow Milk Vs Buffalo Milk: गाय आणि म्हशीच्या दुधात नेमका फरक काय? आरोग्यासाठी फायद्याचं दूध कोणतं ?

Last Updated:
Differences Between Cow and Buffalo Milk in Marathi: दुधात कॅल्शियम, प्रोटीन्स, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी 12 आणि पोटॅशियम असते जे आरोग्यासाठी खूप फायद्याचे असतात. हाडांच्या विकासासाठी अनेकदा दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. मात्र चांगलं दूध कोणतं गायीचं की म्हशीचं ? असा प्रश्न आपल्या मनात नक्कीच येऊ शकतो. गाय आणि म्हशीच्या दुधात नेमका फरक काय आहे तो जाणून घेऊयात.
1/7
गायीचं दूध हे पचायला हलकं असल्याने लहान मुलांना गायीचं दूध देण्याचा सल्ला डॉक्टर देतात.

advertisement
2/7
म्हशीच्या दुधात अँटीऑक्सिडंट असतात, त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढायला मदत होते.

3/7
म्हशीच्या दुधापेक्षा गायीच्या दुधात कॅलरीज कमी असतात. जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही गायीच्या दुधाचे सेवन करू शकता.

4/7
म्हशीच्या दुधात गायीच्या दुधापेक्षा जास्त प्रथिने आणि लोह असते. ज्यांच्यामध्ये प्रथिने आणि लोहाची कमतरता आहे ते म्हशीचे दूध पीऊ शकतात.

5/7
दुधातल्या कॅल्शियममुळे हाडांना बळकटी मिळते. हाडं ठिसूळ होण्याचं आणि झिजण्याचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे ऑस्टियोपोरोसिसचा धोका कमी होतो.

6/7
दुधात कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते, जे हाडे आणि दात मजबूत करण्याचं काम करतं. दुधामध्ये असलेल्या प्रथिनांमुळे शरीरातील हानी झालेल्या ऊती पूर्ववत होतात. त्यामुळे ऊतींच्या पुनरुत्पादन आणि दुरुस्तीसाठी दूध महत्वाचं ठरतं.

7/7
म्हशीच्या दुधापेक्षा गायीच्या दुधात जास्त कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी असते.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement