Dark Chocolate Benefits : हृदय रोग ते फर्टिलिटीपर्यंत डार्क चॉकलेटच्या सेवनाने पुरुषांना मिळतात 5 फायदे

Last Updated:
७ जुलै रोजी जागतील चॉकलेट दिवस साजरा केला जातो. डार्क चॉकलेट केवळ चवीला स्वादिष्ट नसून आरोग्यासाठी सुद्धा फायदेशीर आहे. डार्क चॉकलेटमध्ये असणारे एंटीऑक्सीडेंट, मिनरल्स आणि अन्य पोषकतत्व पुरुषांच्या आरोग्यासाठी लाभदायक ठरतात.
1/6
ब्लड फ्लो चांगला ठेवण्यास मदत : डार्क चॉकलेटमध्ये कोको फ्लेव्होनॉइड्स असते, जे नसा विस्तारण्यास आणि रक्त प्रवाह सुधारण्यास मदत करतात. हे पुरुषांसाठी खूप महत्वाचे ठरते कारण यामुळे लिंगापर्यंतचा रक्तप्रवाह वाढतो आणि यामुळे इरेक्शन मजबूत होते.

advertisement
2/6
टेस्टोस्टेरोन लेवल वाढणे : काही अभ्यासातून समोर आले आहे की डार्क चॉकलेट टेस्टोस्टेरोन लेव्हल वाढवण्यासाठी मदत करते. टेस्टोस्टेरोन एक पुरुष हार्मोन असतो जो लैंगिक इच्छा, स्नायूंची वाढ आणि प्रजनन क्षमता यासह अनेक कार्यांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते.

3/6
अँटी ऑक्सिडंटने भरपूर : डार्क चॉकलेटमध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट असतात जे फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण करण्यास मदत करतात. फ्री रॅडिकल्स पेशींना हानी पोहोचवू शकतात आणि डीएनए खराब करू शकतात, ज्यामुळे प्रजनन क्षमता कमी होऊ शकते.

4/6
तणाव कमी करते : डार्क चॉकलेट तणाव कमी करण्यास मदत करते. अतिरिक्त तणावामुळे पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो. डार्क चॉकलेटमध्ये असलेले कोको फ्लेवोनाॅइड्स तणाव हार्मोन कोर्टिसोल लेव्हल कमी करण्यास मदत करते.

5/6
हृदयरोगांमध्ये सुधार : डार्क चॉकलेट हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. यामुळे वाढलेले ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्यास आणि रक्ताच्या गुठळ्या तयार होण्यापासून रोखले जाते. पुरुषांच्या लैंगिक आरोग्यासाठी हृदयाचे आरोग्य चांगले राहणे देखील महत्त्वाचे आहे.

6/6
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.)

Eknath Shinde Devendra Fadnavis: मोठी बातमी! फडणवीस-शिंदेंमध्ये नागपुरात रात्री बैठक, बंद दाराआड चर्चेत काय झालं?
मोठी बातमी! फडणवीस-शिंदेंमध्ये नागपुरात रात्री बैठक, बंद दाराआड चर्चेत काय झालं?
  • मोठी बातमी! फडणवीस-शिंदेंमध्ये नागपुरात रात्री बैठक, बंद दाराआड चर्चेत काय झालं?

View All
advertisement