फक्त जिवंतच नाही, तर मेलेल्या सापचे दातही असतात घातक! विषारी अन् बिनविषारी साप कसा ओळखायचा?
- Published by:Arjun Nalavade
- local18
Last Updated:
सापाच्या हाडांत विष असतं, ही जुनी समजूत चुकीची आहे, असं सर्पमित्र मुरारी सिंह सांगतात. सापाचं विष फक्त त्यांच्या डोक्याजवळील विष ग्रंथीत असतं आणि ते दातांमार्फत चावून शरीरात जातं. त्यामुळे...
सापाचं नुसतं नाव जरी काढलं, तरी काही लोकांच्या मनात धडकी भरते. पिढ्यानपिढ्या सापांबद्दल अनेक कथा-किस्से आणि समज आपल्या समाजात फिरत आहेत. काहीजण तर असंही मानतात की, सापाच्या हाडातसुद्धा विष असतं आणि चुकून जरी त्यावर पाय पडला, तरी माणसाचा जीव जातो. पण खरं काय आहे यात? चला, सापमित्र मुरारी सिंह यांच्याकडून जाणून घेऊया, जे अनेक वर्षांपासून सापांना वाचवण्यासाठी आणि त्यांच्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी काम करत आहेत.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement