Chai Chapati : चहासोबत चपाती का खाऊ नये, चहा-चपाती खाल्ल्याने काय होतं?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Chai Chapati Side Effects : चहा आणि चपाती हा कित्येकांसाठी नाश्ता आहे. पण डॉक्टरांच्या मते, चहा आणि चपाती हे कॉम्बिनेशन योग्य नाही. याचे परिणाम उलट होतात.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
आयुर्वेदानुसार चहा उष्ण, रुक्ष, तर चपाती जड, स्थिर. याचा एकत्र परिणाम अग्नी म्हणजे पचनशक्ती कमजोर होते आम म्हणजे विषारी घटक तयार होता. चपाती जड आहे जी पचायला वेळ लागतो. तर चहा आम्लयुक्त जो पचनरसांवर परिणाम करतो. दोन्ही एकत्र घेतल्यास गॅस, पोटफुगी, अ‍ॅसिडिटी, ढेकर, जळजळ असे त्रास होतात. (सर्व फोटो : AI Generated)









