advertisement

Weekly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क राशींचे साप्ताहिक राशीफळ; मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात खुशखबर, पण..

Last Updated:
Weekly Horoscope: पापमोचनी एकादशीनंतर मार्च महिन्याचा तिसरा आठवडा सुरू होत आहे. आठवड्याच्या सुरुवातीलाच पंचक लागत असले तरी ते फारसे अशुभ नाही. ग्रह-नक्षत्रांच्या स्थितीनुसार हा आठवडा मेष, वृषभ, मिथुन, कर्क राशीच्या लोकांसाठी कसा असेल, ज्योतिषी चिराग दारुवाला यांनी दिलेली सविस्तर माहिती जाणून घेऊ.
1/7
मेष साप्ताहिक राशीभविष्य - मेष राशीच्या लोकांसाठी हा आठवडा स्थावर मालमत्तेशी संबंधित बाबींमध्ये खूप फायदेशीर ठरेल. जर तुमची जमीन किंवा मालमत्तेशी संबंधित काही प्रकरणे न्यायालयात प्रलंबित असतील, तर त्याचा निकाल तुमच्या बाजूने लागण्याची दाट शक्यता आहे. वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याचे योग आहेत. करिअरच्या दृष्टीने आठवड्याची सुरुवात सकारात्मक होईल आणि नोकरीशी संबंधित एखादी मोठी समस्या सुटल्यामुळे तुम्हाला दिलासा मिळेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ आणि कनिष्ठ अशा दोन्ही बाजूंकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल.

2/7
मेष राशीच्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ मेहनतीचे फळ देणारा असून स्पर्धा परीक्षेत यश मिळेल. वैवाहिक जीवन सुखी राहील आणि जोडीदारासोबत आनंदाचे क्षण घालवण्याची संधी मिळेल. आरोग्याच्या बाबतीत आठवड्याचा उत्तरार्ध थोडा नाजूक असू शकतो, विशेषतः पोटाच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका.लकी कलर: ग्रीन
लकी नंबर: 2
मेष राशीच्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ मेहनतीचे फळ देणारा असून स्पर्धा परीक्षेत यश मिळेल. वैवाहिक जीवन सुखी राहील आणि जोडीदारासोबत आनंदाचे क्षण घालवण्याची संधी मिळेल. आरोग्याच्या बाबतीत आठवड्याचा उत्तरार्ध थोडा नाजूक असू शकतो, विशेषतः पोटाच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका.लकी कलर: ग्रीनलकी नंबर: 2
advertisement
3/7
वृषभ साप्ताहिक राशीभविष्य - वृषभ राशीच्या लोकांनी या आठवड्यात कोणत्याही प्रकारच्या अफवा किंवा भीतीला बळी पडू नये. नोकरी करणाऱ्यांनी इतरांच्या सांगण्यावरून किंवा भावनेच्या भरात कोणताही मोठा निर्णय घेणे टाळावे. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल, तर हितचिंतकांचा सल्ला नक्की घ्या. परदेशात करिअर करू इच्छिणाऱ्यांना अपेक्षित यशासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागेल. व्यापाऱ्यांनी त्यांच्या व्यवसायाची कागदपत्रे पूर्ण ठेवावीत जेणेकरून भविष्यात अडचणी येणार नाहीत. कुटुंबातील एखाद्याच्या आरोग्यामुळे तुम्ही चिंतेत असाल, पण स्वतःच्या आरोग्याकडेही लक्ष द्या. कामाच्या व्यापा मुळे शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवू शकतो. आर्थिक ओघ सुरू असला तरी खर्चाचे प्रमाण जास्त राहील. नात्यांमध्ये अहंकार येऊ देऊ नका, विशेषतः सासरच्या मंडळींशी संबंध जपण्याचा प्रयत्न करा.लकी कलर: ऑरेंज
लकी नंबर: 10
वृषभ साप्ताहिक राशीभविष्य - वृषभ राशीच्या लोकांनी या आठवड्यात कोणत्याही प्रकारच्या अफवा किंवा भीतीला बळी पडू नये. नोकरी करणाऱ्यांनी इतरांच्या सांगण्यावरून किंवा भावनेच्या भरात कोणताही मोठा निर्णय घेणे टाळावे. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल, तर हितचिंतकांचा सल्ला नक्की घ्या. परदेशात करिअर करू इच्छिणाऱ्यांना अपेक्षित यशासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागेल. व्यापाऱ्यांनी त्यांच्या व्यवसायाची कागदपत्रे पूर्ण ठेवावीत जेणेकरून भविष्यात अडचणी येणार नाहीत. कुटुंबातील एखाद्याच्या आरोग्यामुळे तुम्ही चिंतेत असाल, पण स्वतःच्या आरोग्याकडेही लक्ष द्या. कामाच्या व्यापा मुळे शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवू शकतो. आर्थिक ओघ सुरू असला तरी खर्चाचे प्रमाण जास्त राहील. नात्यांमध्ये अहंकार येऊ देऊ नका, विशेषतः सासरच्या मंडळींशी संबंध जपण्याचा प्रयत्न करा.लकी कलर: ऑरेंजलकी नंबर: 10
advertisement
4/7
मिथुन साप्ताहिक राशीभविष्य - मिथुन राशीच्या लोकांसाठी करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने हा आठवडा अत्यंत महत्त्वाचा ठरेल. नोकरी करणाऱ्यांना करिअरमध्ये मोठी झेप घेण्याची संधी मिळेल. जे लोक कंत्राटी कामे किंवा मार्केटिंगमध्ये आहेत, त्यांच्यासाठी हा आठवडा खूपच लकी ठरेल. तुम्ही एखादा मोठा प्रकल्प हाती घेऊ शकता. व्यवसायात प्रगती करण्यासाठी तुम्ही जोखीम स्वीकारण्यास तयार असाल आणि तुमचे हितचिंतक तुम्हाला पाठिंबा देतील.

5/7
मिथुन - आठवड्याच्या मध्यात तुमची सुखसोयींची साधने वाढतील, कदाचित तुम्ही वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता. सामाजिक सेवा क्षेत्रातील लोकांसाठी हा काळ सन्मानाचा असून तुमच्या लोकप्रियतेत वाढ होईल. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील आणि जोडीदारासोबतचे नाते अधिक मधुर होईल. वैवाहिक जीवन आनंदी राहील.लकी कलर: पर्पल
लकी नंबर: 3
मिथुन - आठवड्याच्या मध्यात तुमची सुखसोयींची साधने वाढतील, कदाचित तुम्ही वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता. सामाजिक सेवा क्षेत्रातील लोकांसाठी हा काळ सन्मानाचा असून तुमच्या लोकप्रियतेत वाढ होईल. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील आणि जोडीदारासोबतचे नाते अधिक मधुर होईल. वैवाहिक जीवन आनंदी राहील.लकी कलर: पर्पललकी नंबर: 3
advertisement
6/7
कर्क साप्ताहिक राशीभविष्य - कर्क राशीच्या लोकांसाठी हा आठवडा नशिबाची साथ देणारा ठरेल. तुमच्या मेहनतीचे आणि परिश्रमाचे पूर्ण फळ तुम्हाला मिळेल. बऱ्याच काळापासून तुम्हाला सतावत असलेल्या समस्या या आठवड्यात सुटतील, ज्यामुळे निराशेचे ढग दूर होतील. नोकरीत असलेल्यांना पदोन्नती किंवा एखादा विशेष सन्मान मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्ही बदलीसाठी प्रयत्न करत असाल, तर आठवड्याच्या शेवटी तुमची ही इच्छा पूर्ण होऊ शकते.

7/7
कर्क राशीच्या लोकांसाठी व्यवसायात एखादी मोठी डील फायदेशीर ठरेल आणि आर्थिक लाभाच्या अनेक संधी मिळतील. कुटुंबात प्रेम आणि एकता राहील. जे अविवाहित आहेत त्यांना योग्य जोडीदार मिळण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील आणि घरगुती वातावरण आनंदी असेल.लकी कलर: रेड
लकी नंबर: 6
कर्क राशीच्या लोकांसाठी व्यवसायात एखादी मोठी डील फायदेशीर ठरेल आणि आर्थिक लाभाच्या अनेक संधी मिळतील. कुटुंबात प्रेम आणि एकता राहील. जे अविवाहित आहेत त्यांना योग्य जोडीदार मिळण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील आणि घरगुती वातावरण आनंदी असेल.लकी कलर: रेडलकी नंबर: 6
advertisement
Vaibhav Sooryavanshi : IPL आधीच 14 वर्षीय  वैभव सूर्यवंशीला वॉर्निंग, नेमकं काय घडलं?
Vaibhav Sooryavanshi : IPL आधीच 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीला वॉर्निंग, नेमकं काय घडलं?
View All
advertisement