Lemon Leaves Benefits : लिंबू आणि त्याच्या पानांचे हे उपयोग माहितीये? केस-त्वचेसाठी वरदान! वाचा फायदे
- Published by:Pooja Jagtap
- local18
Last Updated:
Benefits Of Lemon And Lemon Leaves : लिंबू हे सहज उपलब्ध होते आणि ते आरोग्याच्या अनेक समस्यांवर रामबाण उपाय ठरते. आयुर्वेदानुसार लिंबू आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त मानले जाते. तुम्ही लिंबाचा रस किंवा त्याच्या पानांची पेस्ट वेगवेगळ्या प्रकारे वापरू शकता. यामुळे त्वचेचा पोत सुधारतो आणि केस मजबूत होतात. याशिवाय पचनसंस्थाही मजबूत होते.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
लिंबू आणि लिंबाची पाने दोन्ही वापरून तुम्ही उत्तम आरोग्याकडे वाटचाल करू शकता. परंतु याचा वापर योग्य आणि नियंत्रित प्रमाणातच करावा. तसेच तुम्हाला आरोग्याशी संबंधित काही समस्या असतील, तर याचा वापर करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. कारण काही लोकांना विशिष्ट वनस्पतींपासून ॲलर्जी होण्याची शक्यता असते.
advertisement