तुमचा फ्रिज खराब दिसतोय? फक्त 'ही' सोपी ट्रिक वापरा, 10 मिनिटांत होईल स्वच्छ, फ्रिज दिसेल एकमद नवा!
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
Fridge Cleaning Tips : आपले घर सुंदर दिसण्यासाठी प्रत्येक लहानसहान गोष्टीकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. कधीकधी काही वस्तू वर्षांनुवर्षे स्वच्छ न केल्यामुळे तुमच्या घराचा एकूण लूक...
Fridge Cleaning Tips : आपले घर सुंदर दिसण्यासाठी प्रत्येक लहानसहान गोष्टीकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. कधीकधी काही वस्तू वर्षांनुवर्षे स्वच्छ न केल्यामुळे तुमच्या घराचा एकूण लूक खराब करतात. जर तुमच्या स्वयंपाकघरातील फ्रीज (Refrigerator) खराब दिसत असेल, तर खालील टिप्स वापरून तो तुम्ही लगेच चमकदार बनवू शकता.
advertisement
advertisement
advertisement
शेल्फ आणि ड्रॉवर स्वच्छ करा : फ्रीज रिकामा केल्यानंतर, त्याचे शेल्फ्स (तळ) आणि ड्रॉवर्स बाहेर काढा. एका भांड्यात कोमट पाणी घ्या आणि त्यात थोडा बेकिंग सोडा (Baking Soda) मिसळून पेस्ट तयार करा. या पेस्टचा वापर करून स्पंजच्या मदतीने फ्रीजचा आतील भाग, तसेच काढलेले ड्रॉवर्स आणि शेल्फ्स व्यवस्थित स्वच्छ करा.
advertisement
advertisement
advertisement