हातावरची चरबी वाढलीय? टेन्शन घेऊ नका, रोज फक्त 'हे' 3 व्यायाम करा; 3 दिवसात दिसेल फरक!
- Published by:Arjun Nalavade
- local18
Last Updated:
हातावरील चरबी हटवण्यासाठी डाएटिंग किंवा वजन कमी करणं गरजेचं नाही. घरच्या घरी करता येणारे फक्त तीन व्यायाम तुम्हाला सडपातळ, टोन हात देऊ शकतात. पहिले...
"बाहीवरची चरबी कशी कमी करायची", असा प्रश्न अनेकांना सतत पडतो. कारण वजन कमी केलं तरी हातावरची चरबी काही सहज जात नाही. पण यावर एक सोपा उपाय आहे, दररोज तीन विशिष्ट व्यायाम केल्यास, तुम्ही हाताची चरबी कमी करून टोन केलेले बाहू मिळवू शकता – तेही वजन कमी न करता! हे व्यायाम इतके सोपे आहेत की, घरात करता येतात. विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला जिमलाही जाण्याची गरज नाही.
advertisement
advertisement
advertisement
प्लँक विथ आर्म अँड लेग लिफ्ट : प्लँकच्या पोझिशनमध्ये या. डाव्या हाताला पुढे सरळ करा आणि उजवा पाय मागे ताणून धरा. हात आणि पाय पूर्णपणे सरळ आणि जमिनीपासून वर हवे. काही सेकंद तशी पोझिशनमध्ये रहा. त्यानंतर दुसऱ्या बाजूला तशीच पोझिशन घ्या, म्हणजेच उजवा हात आणि डाव्या पायाचा व्यायाम करा. हा व्यायाम एकूण 1 मिनिट आलटून-पालटून करा.
advertisement