Tricks And Tips : महागड्या बनारसी साड्या राहतील अनेक वर्ष नव्यासारख्या! फक्त 'या' पद्धतीने ठेवा जपून..
- Published by:Pooja Jagtap
- local18
Last Updated:
How To Take Care Of Banarasi Silk Saree : बनारसी साडी ही फक्त कापडाचा तुकडा नाही, ती आईकडून मुलीकडे येणाऱ्या आठवणींची शिदोरी आहे. योग्य काळजी घेतल्यास ही साडी तुम्ही वर्षानुवर्षे नव्यासारखी ठेऊ शकता. काही सोप्या गोष्टी लक्षात ठेवा आणि तुमची बनारसी साडी पिढ्यान् पिढ्या टिकेल.
बनारसी साडी ही फक्त एक वस्त्र नाही. ती आठवणींचा वारसा आहे. योग्य काळजी घेतल्यास ती वर्षानुवर्षे नव्यासारखी चमकदार राहते. ती दुमडून ठेवा, तिची घडी बदला, ती मलमलमध्ये गुंडाळा, साडी ओलावा आणि सूर्यप्रकाशापासून दूर ठेवा. या साड्यांवर परफ्यूम, कापूर किंवा जड साड्या ठेवणे टाळा. थोडीशी काळजी घेतल्यास तुमची बनारसी साडी पिढ्यान् पिढ्या टिकून राहील.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement










