आजीच्या हातची अस्सल चव! आवळ्याच्या मुरंब्याची सोपी रेसिपी, जिभेवर ठेवताच विरघळेल

Last Updated:
आवळ्याचा मुरंबा कदाचित आपल्यापैकी काहीजणांनी खाल्ला नसेल, परंतु हा मुरंबा अतिशय स्वादिष्ट लागतो. शिवाय आरोग्यासाठीही उत्तम असतो. आज आपण त्याची एकदम सोपी रेसिपी जाणून घेणार आहोत.
1/5
आयुर्वेदिक डॉक्टर चंद्रप्रकाश दीक्षित यांनी स्वतः सांगितलंय की, आवळ्याच्या मुरंब्यामुळे शरिरातले अनेक आजार बरे होतात. त्यासह जिभेला गोडवा मिळतो तो वेगळाच.
आयुर्वेदिक डॉक्टर चंद्रप्रकाश दीक्षित यांनी स्वतः सांगितलंय की, आवळ्याच्या मुरंब्यामुळे शरिरातले अनेक आजार बरे होतात. त्यासह जिभेला गोडवा मिळतो तो वेगळाच.
advertisement
2/5
मेंदू आणि डोळ्यांसाठी हा मुरंबा फायदेशीर असतो. कारण आवळ्यात अनेक आरोग्यपयोगी पोषक तत्त्व असतात, ज्यामुळे डोळ्यांची दृष्टी तीक्ष्ण होते.
मेंदू आणि डोळ्यांसाठी हा मुरंबा फायदेशीर असतो. कारण आवळ्यात अनेक आरोग्यपयोगी पोषक तत्त्व असतात, ज्यामुळे डोळ्यांची दृष्टी तीक्ष्ण होते.
advertisement
3/5
आवळ्याचा मुरंबा बनवण्यासाठी सर्वात आधी आवळ्याच्या झाडावरून ताजी फळं तोडावी. मग या फळांवर बारीक छिद्र करावे.
आवळ्याचा मुरंबा बनवण्यासाठी सर्वात आधी आवळ्याच्या झाडावरून ताजी फळं तोडावी. मग या फळांवर बारीक छिद्र करावे.
advertisement
4/5
आवळ्यावर केलेल्या छिद्रांमध्ये गरम पाणी ओतावं. गरम पाण्याने ओलसर, मऊ झाल्यानंतर आवळे साखरेच्या पाकात बुडवावे.
आवळ्यावर केलेल्या छिद्रांमध्ये गरम पाणी ओतावं. गरम पाण्याने ओलसर, मऊ झाल्यानंतर आवळे साखरेच्या पाकात बुडवावे.
advertisement
5/5
 पाक आवळ्यांमध्ये मुरला की  बनून तयार झाला समजायचं. त्याची चव  लागते. शिवाय डब्यात भरून ठेवल्यास महिनाभर हा  जसाच्या तसा राहतो.
पाक आवळ्यांमध्ये मुरला की मुरंबा बनून तयार झाला समजायचं. त्याची चव आंबट-गोड लागते. शिवाय डब्यात भरून ठेवल्यास महिनाभर हा मुरंबा जसाच्या तसा राहतो.
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement