भाकरी पिझ्झा कधी खाल्लाय का? कुठं मिळतोय हा हटके पदार्थ पाहा PHOTOS
- Published by:News18 Marathi
Last Updated:
भाकरी पिझ्झा सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. पण नेमका मिळतोय कुठे?
प्रत्येकाला पिझ्झा खायला खूप आवडतो. कोणतही सेलेब्रेशन असो किंवा हलकी भूक कधीही पिझ्झा खातो येतो. सध्या मुंबईमधील घाटकोपरच्या खाऊ गल्लीमध्ये भाकरी पिझ्झा सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement