Chef Kitchen Tips : कमीत कमी तेलात भजी कशा तळायच्या? शेफ पंकजने सांगितली ट्रिक

Last Updated:
How To Fry Pakora In Less Oil : भजी म्हणजे भरपूर तेल. त्यामुळे काही वेळा तेलकट भजी खायचा कंटाळा येतो किंवा आरोग्याचा विचार करता नकोशा वाटतात. पण कमीत कमी तेलात भजी तळायची ट्रिक आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत.
1/5
थंडी म्हटलं की गरमागरम भजी आल्या. पण भजी खायची म्हणजे तेलकट. कसं काय खाणार, पण आम्ही तुम्हाला कमीत कमी तेलात भजी कशी तळायची हे सांगितलं तर...

advertisement
2/5
शेफ पंकज यांनी कमीत कमी तेलात भजी कशी तळायची याची सोपी ट्रिक सांगितली आहे. या ट्रिकने भजी तळली तर ती बिलकुल तेलकट होणार नाही.

3/5
भजी तळताना सगळ्यात महत्त्वाचं असतं ते तेलाचं तापमान. तेल धूर येईपर्यंत गरमही करू नये आणि एकदम थंडही असू नये. ते मध्यम गरम असावं.

4/5
तेल जास्त गरम झालं तर भजी टाकल्या टाकल्या लगेच ब्राऊन होतील पण आतून कच्च्या राहतील तर एकदम थंड असताना तळल्या तर त्या जास्त तेल शोषतील.

5/5
आणि सगळ्यात महत्त्वाची टिप म्हणजे तेलात मीठ टाका. यामुळे भजी एकदम कमी तेल शोषून घेतात. तुम्ही पाहाल तर भजी बिलकुल तेलकट दिसणार नाही.

Uddhav Thackeray: कामगार संघटना वादामुळे ठाकरे गट-भाजपात राडा, उद्धव अ‍ॅक्शन मोडवर, मातोश्रीवर मोठी घडामोड
ठाकरे गट-भाजपात राडा, उद्धव अ‍ॅक्शन मोडवर, मातोश्रीवर मोठी घडामोड
  • ठाकरे गट-भाजपात राडा, उद्धव अ‍ॅक्शन मोडवर, मातोश्रीवर मोठी घडामोड

View All
advertisement